चौकशीचे आदेश

एअरटेल विरोधात ग्राहकांनी केली तक्रार, चौकशीचे आदेश

आधार अॅक्टचं उल्लंघन केल्यामुळे भारती एअरटेलला नोटीस पाठवण्यात आली आहे.

Nov 30, 2017, 05:51 PM IST

नाशिक | रिक्षात प्रसुती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

नाशिक | रिक्षात प्रसुती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

Oct 25, 2017, 11:48 AM IST

लोकायुक्तांना प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश

राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी मेहता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Sep 6, 2017, 03:40 PM IST

अग्निशमन दलाच्या जीवघेण्या भरतीप्रक्रियेच्या चौकशीचे आदेश

फायर ब्रिगेड भरती प्रक्रियेत जखमी झालेल्या उमेदवारांसंदर्भात झी २४ तासनं दाखवलेल्या बातमीची दखल मुंबईच्या महापौरांनी घेतली आहे. जीवघेण्या उडीसंदर्भातील अहवाल मागवला जाईल आणि त्यामध्ये काही चुकीचं आढळल्यास किंवा सुरक्षततेची काळजी घेतली गेली नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन महापौर स्नेहल आंबेकरांनी यांनी दिलं आहे. 

Sep 4, 2016, 06:14 PM IST

आता उदय साळुंखेंची नियुक्तीही वादात!

 कुटुंबीयांच्या नावानं संस्थांचे इमल्यांवर इमले बांधणारे वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे आणखी अडचणीत आलेत. त्यांची नियुक्तीच मुंबई विद्यापीठाच्या निकषांमध्ये बसणारी नाही, असा अहवाल चक्क एआयसीटीईच्या चौकशी समितीनं दिलाय.

Jul 11, 2015, 04:17 PM IST

मॅगीनंतर आता 'हल्दीराम'च्या खाद्यपदार्थांची चौकशी होणार

हल्दीरामच्या सर्व खाद्य पदार्थांची चौकशी करण्यात येणार आहेत. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

Jul 8, 2015, 08:30 PM IST

आदर्श घोटाळा : राज्य सरकारकडून कारवाईसाठी चौकशी आदेश

आदर्श इमारत चौकशी आयोगानं दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई जिल्हाधिका-यांना दिलेत. त्यानुसार या इमारतीतील सभासदांवर कारवाई करण्यास सुरुवात झालीये.. सर्व १०३ सदस्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर आदर्श इमारतीत कोण आणि कसे सभासद झालेत याबाबत आदर्श चौकशी आयोगानं कारवाईची शिफारस केली होती. त्याआधारे ही कारवाई सुरु केल्याचं बोलंल जातय.

Mar 19, 2014, 04:53 PM IST

‘हिरानंदानी’ची होणार चौकशी

अॅन्टी करप्शन स्पेशल कोर्टानं हिरानंदानी बिल्डर विरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी जमिनीचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्याचा आरोप हिरानंदानी बिल्डरवर आरोप आहे.

Jul 3, 2012, 10:43 PM IST

मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर

मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Jun 22, 2012, 11:55 AM IST