चोरी

भंडारा : मोबाईलच्या दुकानातील चोरी सीसीटीव्हीत कैद

मोबाईलच्या दुकानातील चोरी सीसीटीव्हीत कैद

Jan 16, 2016, 09:44 PM IST

पुण्यात ५७ लाखांची घड्याळं चोरीला

पुण्यात ५७ लाखांची घड्याळं चोरीला 

Jan 15, 2016, 09:59 PM IST

पुण्यात चोरीच्या संशयावरून जाळलेल्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू

दुचाकीच्या बॅटरी चोरल्याचा संशयावरून अंगावर पेट्रोल ओतून जाळण्यात आलेल्या सावन राठोड या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Jan 15, 2016, 02:35 PM IST

५ बॅंक लुटारुंना भारी पडला एक गार्ड पाहा व्हिडिओ

पेरुमध्ये बॅंक लुटण्यासाठी ५ दरोडेखोर आत घुसलेत. त्यांच्या हातात पिस्तोल होती. त्यांनी बॅंकेतील कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क गार्डमुळे ते पाचही दरोडेखोर पळालेत.

Dec 31, 2015, 05:16 PM IST

रत्नागिरीत चोरट्यांचा धुमाकूळ, ६ घरे फोडलीत

 शहरात पोलिसांची दहशत राहिली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. कारण सध्या शहरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी धुमाकुळ घातलाय.

Dec 23, 2015, 10:33 PM IST

CMच्या नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ, चार एटीएम फोडून २५ लाख लुटलेत

राज्याची उपराजधानी नागपुरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत चोरट्यांनी ४ एटीएमला लूटत २५ लाख लुटलेत.

Dec 19, 2015, 08:43 AM IST

औरंगाबादेत मौजमजा करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी व्यापाऱ्याला लुटले

मौजमजा आणि पार्टी करण्यासाठी १५ उच्चशिक्षित तरुणांनी चक्क एका व्यापाऱ्याला लुटल्याचं समोर आले आहे. अडीच लाख रुपयांची रोकड लूटून पसार होण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार जण पोलिसांच्या हाती लागले. 

Dec 17, 2015, 10:04 AM IST

बालगुन्हेगारांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जिल्ह्यात बालगुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. पिंपळगावातली ज्वेलर्सच्या दुकानात अशाच बालगुन्हेगारांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. या ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या ग्राहकांची पिशवी पळवतानाची दृष्यं या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळतायत.

Dec 15, 2015, 10:23 PM IST

बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं

बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं

Dec 15, 2015, 08:45 PM IST

अखेर चोरीला गेलेले दागिने महिलांना परत

मुंबईतील महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांद्वारे परत करण्यात आलेत. मुंबईतल्या माहुल मधील महिलांना उत्तम सिंग उर्फ़ राजू या सोनाराने चकाकी करुण देतो असं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले. 

Nov 18, 2015, 11:00 PM IST