धोनीच्या पाठदुखीमुळे वाढली चेन्नईची चिंता
आयपीएलमध्ये दोन वर्षांनी कमबॅक करणाऱ्या चेन्नईच्या चिंता काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Apr 19, 2018, 08:30 PM IST१० वर्षांमध्ये तुझी जागा घेईन, लहानग्याचं विराटला आव्हान
देशभरामध्ये सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. क्रिकेट रसिक सध्या त्यांच्या आवडत्या टीमला पाठिंबा देण्यात उत्साही आहेत.
Apr 19, 2018, 08:08 PM ISTVIDEO : धोनीच्या टीमचे चाहते, बूक केली संपूर्ण ट्रेन
कावेरी नदीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे चेन्नईत होणाऱ्या आयपीएलच्या मॅच पुण्यामध्ये हलवण्यात आल्या.
Apr 19, 2018, 05:11 PM ISTजाँटी ऱ्होडसने केली रैनाच्या तब्येतीची चौकशी, रैनाने दिले भावनिक उत्तर
दुखापतीमुळे चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना सामन्यात खेळू शकणार नाहीये. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला थोडा वेळ लागणार आहे.
Apr 19, 2018, 08:43 AM ISTड्वॅन ब्राव्हो करतोय या अभिनेत्रीला डेट?
वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्हो सध्या भारतामध्ये आयपीएल खेळण्यासाठी आला आहे.
Apr 18, 2018, 09:31 PM ISTपुण्यात होणाऱ्या आयपीएल मॅचना दणका
पुण्यामध्ये होणाऱ्या चेन्नईच्या आयपीएल मॅचना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे.
Apr 18, 2018, 06:14 PM ISTपाठदुखीमुळे हैराण असलेल्या धोनीजवळ युवराज आला आणि...
पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.
Apr 16, 2018, 06:11 PM ISTVIDEO : म्हणून झिवाला मैदानात जाऊन धोनीला भेटायचं होतं
पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.
Apr 16, 2018, 05:28 PM ISTधोनी म्हणतो, त्यासाठी माझा हातच पुरेसा आहे!
पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.
Apr 16, 2018, 04:49 PM ISTजेव्हा गेल ब्राव्होला म्हणाला, भावा माझ्या बुटाची लेस बांध!
क्रिस गेल आणि ड्वॅन ब्राव्हो टी-20 लीगमध्ये जरी वेगवेगळ्या टीमकडून खेळत असली तरी या दोन्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या मैत्रीबाबत नेहमीच चर्चा होत असते.
Apr 16, 2018, 04:17 PM ISTज्याला कोणी संघात घेत नव्हते त्यानेच लिहिला विजयाचा अध्याय...
टी-२० स्पर्धेसाठी क्रिस गेल किती महत्त्वाचा आहे हे रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. चेन्नईसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने खेळलेल्या खेळीने दाखवून दिले की पंजाबचा त्याला खरेदी करण्याचा निर्णय किती योग्य होता. या स्पर्धेतील पहिल्या दोन बोलीनंतरही क्रिस गेलला कोणी विकत घेण्यास तयार नव्हते. मात्र तिसऱी बोली सुरु असताना प्रीती झिंटाने दोन कोटींच्या बेस प्राईसवर त्याला खरेदी केले.
Apr 16, 2018, 11:44 AM ISTपाठदुखीवर बोलला धोनी, देवाने मला ताकद दिलीये
ले. चेन्नईकडून धोनीने खेळपट्टीवर टिकून राहत ७९ धावांची खेळी केली मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
Apr 16, 2018, 11:00 AM ISTधोनीचा रोमांचक खेळ... मात्र
कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने शानदार खेळ दाखवूनही हा सामना चैन्नईने फक्त 4 धावांनी गमावला आहे.
Apr 16, 2018, 08:54 AM ISTबेघर झाल्याने चेन्नईच्या खेळाडूंनी व्यक्त केले दु:ख
टी-२० स्पर्धेत चेन्नईचे उरलेले सामने घरच्या मैदानावर न होता पुण्यात शिफ्ट करण्यात आलेत. आपल्या घरापासून दूर गेल्याने चेन्नईच्या खेळाडूंनी सोशल मीडियावरुन आपली निराशा जाहीर केलीये.
Apr 13, 2018, 09:02 AM ISTचेन्नईला आणखी एक धक्का, हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
चेन्नईच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे.
Apr 12, 2018, 05:34 PM IST