'चेकबुक'बंदीचं वृत्त अर्थ मंत्रालयाने फेटाळलं
नोटबंदीनंतर चेकबुक बंद होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं
Nov 24, 2017, 08:37 AM ISTनवी दिल्ली | स्टेट बॅंक सहयोगी बॅंकेतील चेकबुक ३० सप्टेंबरनंतर चालणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 11:35 PM ISTनव्या वर्षात जुनं चेकबुक निरुपयोगी
नव्या वर्षाची चाहूल लागताच अनेक सरत्या वर्षातल्या अनेक गोष्टी मागे सोडून देतो. मात्र यंदा नव्या वर्षाच्या सुरूवातीला जुनं चेकबूकही असंच सोडून द्यावं लागणार आहे. कारण १ जानेवरी २०१३पासून देशभरात नवी चेक ट्रंकेशन सिस्टम(सीटीएस) सुरू होणार आहे. त्यामुळे आपण १ जानेवारीपासून जुन्या चेकबूकचा वापर करू शकणार नाही.
Dec 4, 2012, 06:07 PM IST