चुनाभट्टी

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Oct 30, 2017, 07:33 AM IST

सायन-चुनाभट्टी येथे बिल्डरवर गोळीबार

सायन चुनाभट्टी इथं बिल्डरवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. अरिहंत ग्रुप ऑफ कंपनीचे जिग्नेश जैन यांच्यावर हा गोळीबार करण्यात आलाय. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Feb 6, 2016, 09:28 AM IST

पोलीस ठाण्यातच तरुणावर पोलीस निरीक्षकाचा लैंगिक अत्याचार ?

मुंबईमधील चुनाभट्टीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पोलीस ठाण्यात घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एका पोलीस निरीक्षकाने एका तरुणाचे लैंगिक शोषण केले. हे सर्व करण्यासाठी या पोलीस निरीक्षकाने महिलेचा वेष परीधान केला होता. या छळाप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलाय.

Jan 24, 2014, 03:35 PM IST

सोमय्या हॉस्पीटलची लिफ्ट कोसळली

सायन-चुनाभट्टी इथं असलेल्या के.जे सोमय्या हॉस्पिटलमध्ये आज लिफ्ट कोसळली. मात्र, सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही.

Dec 12, 2013, 09:06 PM IST

भय इथले संपत नाही! जीव मुठीत घेऊन जगणं सुरू

चुनाभट्टीतील स्वदेशी मिलच्या जागेचा वाद कोर्टात सुरु आहे. परंतु या वादाचा फटका मिलच्या जागेत राहणाऱ्या गिरणी कामगारांना बसतोय. लिक्विडेटरच्या ताब्यात मिल असल्यानं इथल्या निवासी इमारतीची ना दुरुस्ती होतंय ना पुनर्विकास. तीन मजली इमारत कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असून पाचशेहून अधिक जणांचे प्राण धोक्यात आलेत.

Nov 22, 2013, 10:27 AM IST

चुनाभट्टीतल्या झोपडपट्टीत कोट्यावधींचा घोटाळा!

मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.

Aug 4, 2013, 06:24 PM IST