चीनी मीडिया

चिनी मीडियाचा खोडसाळपणा, व्हिडिओतून उडवली भारताची खिल्ली

डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या तणावावरून एकीकडे चीन सरकार या प्रकरणाला शांततेने सोडवण्याची भाषा करत आहे. तर दुसरीकडे चीनी मीडिया भारतावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीये.

Aug 17, 2017, 11:52 AM IST

'..तर आर्थिक युद्धाला तयार रहा'; चीनचा अमेरिकेला इशारा

काही तांत्रिक चाचण्यांच्या चोरी प्रकरणी चौकशी करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोहीम आखली होती.

Aug 14, 2017, 06:15 PM IST

भारताची १९६२ पेक्षाही वाईट अवस्था करू, चीनी मीडियाची धमकी

चीनच्या अधिकृत मीडियानं आज भारतावर आपला हल्ला आणखी तेज केलाय. आपापल्या संपादकीयमध्ये ही स्थिती चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोबतच भारतीय सैनिकांना सन्मानासहीत सिक्कीम सेक्टरमधून माघार घेण्याचा न मागता सल्लाही दिलाय. 

Jul 5, 2017, 05:26 PM IST

२०१९ मध्ये मोदीचं पंतप्रधान बनणं निश्चित - चीनी मीडिया

देशात ५ राज्यांच्या विधानसभा निकालानंतर चार राज्यांमध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्वात मोठं यश मिळवलं. अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, रूस आणि मिडिल ईस्टच्या मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांमध्ये मोदींच्या चर्चा आहेत. भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनने देखील मोदींचं कौतूक केलं आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने त्यांच्या संपादकीयमध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जबरदस्त विजयाबाबत मोदींचं कौतूक केलं आहे.

Mar 16, 2017, 03:53 PM IST