बिझनेसमनला सापडलं बेवारस बाळ आणि...
एखादं चिमुरडं रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलं तर तुम्ही काय कराल...? माणुसकी शिल्लक असलेली कोणतीही व्यक्ती या चिमुरड्याला उचलून घेऊन जाईल... असंच विरारमध्ये राहणाऱ्या निमेश भन्साली या एका व्यावसायिकानंही केलं... पण, याचमुळे आज त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.
Apr 26, 2016, 05:20 PM ISTउच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न
उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न
Dec 23, 2015, 12:23 PM ISTउच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न
'माता न तू वैरिण' या उक्तीचा प्रत्यय सोलापुरात आलाय. एका उच्चशिक्षित आईनं आपल्या तीन महिन्याच्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय.
Dec 23, 2015, 10:22 AM IST