चिपळूण पोलीस

चिपळूण पोलिसांचा अनोखा उपक्रम

वृध्द व्यक्तीचे संगोपन करण्यासाठी बरेच वृद्धाश्रम आपण पाहतो.. मात्र ज्यांना वृद्धाश्रमही नसतात, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी चिपळूण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय.

Feb 27, 2016, 11:43 PM IST