भारताचा जगाला अंचबित करणारा प्रयोग! SPADEX मिशन लाँच; ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार
SPADEX Mission : 2024 या वर्षाच्या शेवटी भारताने जगाला अचंबित करणारा प्रयोग केला आहे. या प्रयोगा अंतर्गत डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे दोन पार्ट जोडले जाणार आहेत.
Dec 30, 2024, 10:44 PM IST
जगातील सर्वात मोठा प्रयोग! ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार; अचंबित करणारे भारतीय तंत्रज्ञान
Chandrayaan 4 : लवकरच SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले जाणार आहे. या मोहिमेअंतर्ग ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार आहे.
Oct 14, 2024, 04:44 PM ISTनवा शोध! चंद्रावर आढळला महासागर; वर्षभरानंतरही कमाल करतंय Chandrayaan 3, नवी Update पाहून शास्त्रज्ञही हैराण
ISRO Chandrayaan 3 : अशक्यही शक्य केलंय इस्रोनं... चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असा नेमका कोणता शोध लागला, की संपूर्ण जग अवाक्... पाहा अचंबित करणारी बातमी
Aug 23, 2024, 08:14 AM IST
Chandrayaan 4: डायरेक्ट आकाशात जोडणार स्पेसक्राफ्टचे पार्ट; भारतीय तंत्रज्ञान पाहून जग होईल अवाक
भारताने आता मिशन चांद्रयान 4 ची तयारी सुरु केली आहे. चांद्रयान 4 मोहिमेअंतर्गत डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडले जाणार आहेत. भारताची टेन्कॉलीजी पाहून संपर्ण जग आश्चर्याने तोंडात बोट घालेल.
Jun 27, 2024, 05:47 PM IST2040 पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट; एस. सोमनाथ यांनी दिली चांद्रयान-4 मोठी अपडेट
भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवणार? एस. सोमनाथ यांनी ISRO चा प्लान सांगितला आहे.
Apr 10, 2024, 11:49 PM IST