चांगला पाऊस

मराठवाड्यात चांगला पाऊस व्हावा म्हणून कावड यात्रा

मराठवाड्यात चांगला पाऊस व्हावा यासाठी औरंगाबादमध्ये कावड यात्रा काढण्यात आली. हर्सूलच्या हरीसिद्धी माता मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली. हजारो नागरिकांनी पावसासाठी महादेवाला साकडं घातलं.

Aug 7, 2017, 12:53 PM IST

मुंबई : चांगल्या पावसामुळे महसूलही वाढणार

चांगल्या पावसामुळे महसूलही वाढणार

Apr 13, 2016, 03:35 PM IST

यंदा तरी बळीराजा सुखावणार का ?

यंदा तरी बळीराजा सुखावणार का ?

Apr 12, 2016, 05:25 PM IST

बळीराजासाठी खुषखबर, मान्सून सामान्य

दुष्काळानं होरपळलेल्या बळीराजासाठी खुषखबर. यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जयपाल रेड्डी यांनी दिलीय.

Apr 27, 2013, 01:24 PM IST