चला तयारी करूया गुढीपाडव्याची

चला तयारी करूया गुढीपाडव्याची!!!

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या सणाला फारच मानाचं स्थान आहे. मराठी नववर्ष म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. तर शोभायात्रा ही आज गुढीपाडव्याची ओळख बनलेली आहे.

Mar 22, 2012, 03:35 PM IST