चर्चा

'भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये झाली चर्चा'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 02:14 PM IST

'भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये झाली चर्चा'

 दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूने पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Jan 12, 2018, 01:22 PM IST

'तिहेरी तलाकवर चर्चा होते, पण अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर नाही'

'या देशात तिहेरी तलाकवर चर्चा होऊ शकते. मात्र अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही, हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय.

Jan 6, 2018, 11:25 AM IST

का होतेय बिटक्वाईनची इतकी चर्चा?

 सध्या भारताच्या अर्थ जगताला नवा विषय मिळालाय.

Jan 5, 2018, 10:28 PM IST

धोनी दुसऱ्यांदा बाबा होणार? पाहा विराटच्या लग्नातले फोटो

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं रिसेप्शन २६ डिसेंबरला मुंबईत पार पडलं.

Dec 31, 2017, 05:45 PM IST

खडसे - पवार येणार एकाच मंचावर, चर्चांना उधाण

पक्षात नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 

Dec 27, 2017, 08:33 PM IST

VIDEO : धोनीने घेतलेल्या या कॅचची होतेय जोरदार चर्चा

कॅप्टन रोहित शर्माने नाबाद दुहेरी शतक करत बुधवारी आय एस बिंद्रा स्टेडिअममध्ये खेळला.

Dec 14, 2017, 01:06 PM IST

खलीनं घेतली शिवराजसिंग चौहान यांची भेट

डब्ल्यूडब्ल्यूईचा चॅम्पियन आणि भारताचं प्रतिनिधीत्व करणारा दलीप सिंह राणा उर्फ द ग्रेट खलीनं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली आहे.

Dec 12, 2017, 09:14 PM IST

युवराजच्या निवृत्तीच्या चर्चांमध्ये किती तथ्य?

भारतीय संघामधून बाहेर असलेल्या युवराज सिंगनं रणजी क्रिकेटमध्ये खेळण्यापेक्षा बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमी (एनसीए)मध्ये प्रशिक्षणाला प्राध्यान दिलं आहे.

Nov 24, 2017, 10:07 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी या नावांच्या चर्चा

संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाचे नवे कुलुगुरू कोण होणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

Oct 25, 2017, 05:00 PM IST

मुंबई | संजय देशमुख यांच्या सत्काराची चर्चा कशासाठी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 09:19 PM IST