चंडीगड

म्हणून सेहवाग ९३ वर्षांच्या आजोबांच्या पाया पडला

क्रिकेट खेळत असताना धडाकेबाज बॅटिंगमुळे चर्चेत असलेला सेहवाग आता त्याच्या धमाकेदार ट्विट्समुळे चर्चेत असतो.

Apr 18, 2018, 10:21 PM IST

व्हिडिओ : चंडीगडमध्ये गॅसच्या फुग्यांचा विस्फोट, १५ जखमी

चंडीगडमध्ये एका कार्यक्रमात गॅसचे फुगे फुटल्याने १५ जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Oct 9, 2017, 12:50 PM IST

चंडीगडमध्ये भूस्खलनामुळे अनेक गाड्या ढिगा-याखाली गाडल्या गेल्या (व्हिडिओ)

हिमाचल प्रदेशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याच्या घटना सुरुच आहेत. राजधानी शिमलामध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास भट्टाकुफर डोंगराचा काही भाग अचानक कोसळला.

Sep 2, 2017, 04:38 PM IST

बलात्कार पीडित १० वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म; प्रकृती स्थिर

चंदीगडच्या सरकारी रूग्णालयात दहा वर्षाच्या मुलीने एका बाळाला जन्म दिला. ही मुलगी एका नराधमाच्या अत्याचाराची बळी ठरली होती.

Aug 17, 2017, 05:41 PM IST