आता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!
येत्या एक जानेवारीपासून घरगुती गॅसच्या ग्राहकांना अनुदानित सिलिंडरही पूर्ण किंमतीत घ्यावा लागणार आहेत. कारण अनुदानित असलेल्या पहिल्या १२ सिलिंडर्सच्या अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
Dec 5, 2014, 09:25 PM ISTहुश्श... गॅस दरवाढीचा फटका आत्ताच नाही!
नवी दिल्ली : रेल्वे तिकिटांच्या दरवाढीनंतर गॅस दरवाढीचाही चटका सहन करावा लागतो की काय? अशा विवंचनेत असणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारनं तीन महिन्यांचा पोकळ दिलासा दिलाय.
Jun 26, 2014, 02:46 PM IST