घरगुती गॅस सिलिंडर

LPG स‍िलिंडरसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल; ग्राहकांना मिळणार थेट फायदा

केंद्रीय पेट्रोल‍ियम मंत्री हरदीप स‍िंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिलेल्या माहितीनुसार LPG Gas Cylinder बाबतचा हा निर्णय म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल आहे. 

Nov 17, 2022, 09:55 AM IST

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ

आजपासून काही बदल होत आहेत. परंतु या बदलांच्या दरम्यान, सर्वात मोठा झटका हा स्वयंपाकघरातील खर्चाला बसला आहे. 

Jul 1, 2020, 12:56 PM IST

सामान्यांना दणका, घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

 सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.  

May 1, 2019, 11:00 PM IST

घरगुती गॅस सिलिंडर महागला

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता सामान्यांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Oct 1, 2017, 09:34 PM IST

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला आहे. विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत आज रात्री 12 वाजल्यापासून 86 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता गृहिणींना सिलिंडरसाठी अधिक 86 रुपये मोजावे लागणार आहेत.

Mar 2, 2017, 12:14 AM IST