ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक : नांदेडमध्ये काँग्रेस - भाजप समर्थकांत तुफान राडा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat elections) वादातून दोन गटांत समोरासमोर तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली.  

Jan 16, 2021, 03:14 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : एक दुर्दैवी घटना, दुसरी एकदम बेस्ट

सोलापूर ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Solapur, Gram Panchayat Election) मतदानाच्या दिवशीच एक दुर्दैवी घटना घडली.  

Jan 15, 2021, 09:43 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : मतदान केंद्रावर हाणामारी, पोलिसांकडून लाठीचार्ज

ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat elections)  मतदानाच्या पूर्व संध्येला दोन ठिकाणी गालबोट लागले.

Jan 15, 2021, 09:29 PM IST

राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान 

Jan 15, 2021, 08:31 AM IST

शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या खानापूर ( Khanapur) गावात मात्र हा फार्मूला बाजूला ठेवण्यात आला आहे.  

Jan 6, 2021, 02:15 PM IST

एक गाव लय भारी, बोपगावाची रीतच न्यारी

गावपातळीवरचं राजकारण म्हटले की बिनविरोध निवडणूका होणे तसे अशक्य. पण...

Jan 6, 2021, 01:23 PM IST

७५ वर्षीय आजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

 ७५ वर्षीय आज्जी (75 year old Grandmother) ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात (Gram Panchayat election candidate) उतरल्यायत.  

Dec 31, 2020, 01:23 PM IST

नाशिक : लोकशाहीची अक्षरशः हत्या, २ कोटी ५ लाखांत सरपंचपदाचा लिलाव

नाशिक जिल्ह्यात लोकशाहीत धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत (Umrane Gram Panchayat Election) सरपंचपदासाठी (Sarpanc) चक्क लिवाल झाला.  

Dec 29, 2020, 07:32 AM IST

ग्रामपंचायत निवडणूक : ४२ लाख द्या आणि सरपंच व्हा!

सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धूम सुरू आहे. त्यात काही ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी खटपटी होतायत.

Dec 24, 2020, 07:46 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सरपंच आरक्षण सोडत

याआधी निवडणुकीच्या आधीच सरपंच आरक्षण सोडत काढली जात होती.

Dec 15, 2020, 02:16 PM IST

राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार, मंत्रिमंडळाची मान्यता

महाराष्चट्र राज्यातील मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Jun 5, 2020, 07:06 AM IST

ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज नाही

ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना आता जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.  

Mar 12, 2020, 08:02 AM IST

राज्यातील दीड हजार ग्रामपंचायतीसाठी २९ मार्चला मतदान

१६ मार्चला या अर्जांची छाननी केली जाईल.

Feb 24, 2020, 09:18 PM IST