गोविंदा पोहचला गोविंदाना उत्साह देण्यासाठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 08:14 PM ISTदहीहंडीः राज्यात दोघा गोविंदांनी प्राण गमावले
ठाणेः गोविंदा पथकात नाचत असताना चक्कर येऊन पडलेल्या एका गोविंदाचा ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. लालबागच्या साईसदन गोविंदा पथकातील राजेंद्र आंबेकर असे या गोविंदाचे नाव असून त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर रत्नागिरीत दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाला. ननाटे येथील बबन उमासरे यांचा दहीहंडी फोडताना मृत्यू झाला.
Aug 18, 2014, 05:58 PM ISTनववा थर लावण्यात गोविंदा ठरले अपयशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 05:18 PM ISTमुंबईत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ९४ गोविंदा जखमी
मुंबई, ठाण्यात लाखमोलाचे 'लोणी' मिळवण्यासाठी थरांवर थर रचून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतानाच या नादात आत्तापर्यंत ९४ गोविंदा जखमी झाले आहे. जखमी गोविंदावर मुंबईतील नायर, सायन आणि केईएम आणि इतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Aug 18, 2014, 03:32 PM ISTस्पॅनीश गोविंदांचा उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 01:58 PM ISTस्पॅनीश गोविंदा पथकाचा थरार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 01:57 PM ISTठाणे आणि घाटकोपरची दहीहंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:51 AM ISTसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आनंदच - जितेंद्र आव्हाड
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आनंदच - जितेंद्र आव्हाड
Aug 14, 2014, 03:09 PM ISTगोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली
गोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली
Aug 14, 2014, 03:08 PM ISTगोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली
दहीहंडीत 12 वर्षाच्यावरचे बालगोविंदा सहभागी होऊ शकणार आहे. तसेच 20 फुटांच्या मर्यादेलाही सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे,
Aug 14, 2014, 12:32 PM ISTआणखी एका 19 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू
नवी मुंबईत दहिहंडी सरावादरम्यान बालगोविंदाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता 24 तास उलटलेत. यानंतर मुंबईतील जोगेश्वरी पश्चिममध्ये एका एकोणीस वर्षाच्या गोविंदाचा मृत्यू झालाय.
Aug 10, 2014, 11:23 PM ISTही 'कृष्णाष्टमी' की 'कंस अष्टमी'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:30 AM IST'गोविंदा : सानपाडाची घटना दुर्दैवी, मुलांना बंदी हवी'
सानपाडा इथली घटना दुर्दैवी असल्याचं मत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी व्यक्त केलंय. तर मुलांना बंदी करण्याची मागणी खासदार पूनम महाजन यांनी केलेय.
Aug 9, 2014, 10:57 PM IST