गोवा

राज्यात जोरदार पाऊस; कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

राज्यात उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले.  

Sep 18, 2020, 01:01 PM IST

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

व्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Pramod Sawant) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे.  

Sep 2, 2020, 12:13 PM IST

सुशांत सिंह राजपूतला कधीही भेटलो नाही - गौरव आर्या

गौरव आर्याची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे.

Aug 30, 2020, 03:09 PM IST

SSR Case : गौरव आर्याला ईडीकडून समन्स; मुंबईच्या दिशेने रवाना

रिया चक्रवर्तीने गौरव आर्याकडे ड्रग्सबाबत चौकशी केली असल्याचं चॅट समोर आलं आहे.

Aug 30, 2020, 01:08 PM IST
SSR Case ED Send Notice To Gaurav Arya Update At 18 PM PT2M1S

गोवा | हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या ईडीच्या फेऱ्यात

गोवा | हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या ईडीच्या फेऱ्यात

Aug 28, 2020, 08:15 PM IST

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार, कोंकणी भाषेतून घेतली शपथ

 मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दिली पदाची शपथ.

Aug 19, 2020, 06:30 PM IST

कोरोनाची धास्ती; गोव्यात पुन्हा 'जनता कर्फ्यू'

अनेक जिल्हे आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचं सत्र सुरु आहे

Jul 15, 2020, 03:09 PM IST
Mumbai Goa Style beach Shacks To Come Up On Eight Beaches In Maharashtra PT2M6S

गोवा | राज्यातल्या ८ किनाऱ्यांवर शॅक्स उभे राहणार

गोवा | राज्यातल्या ८ किनाऱ्यांवर शॅक्स उभे राहणार

Jun 26, 2020, 07:05 PM IST

कोरोनाचा 'या' राज्यात पहिला बळी, दिल्ली देशात दुसरे सर्वाधिक प्रभावित राज्य

गोव्यात सोमवारी कोरोना विषाणूची पहिला बळी गेला आहे. देशभरात मृत्यूची संख्येत ४४५ ने मोठी वाढ झाली आहे.

Jun 23, 2020, 07:24 AM IST

'या' राज्यात कोरोनाचा पहिला बळी

गोव्यात आतापर्यंत कोरोनाचे 683 रुग्ण आढळले आहेत. 

Jun 22, 2020, 11:25 AM IST

गोव्यात प्रवेशासाठी आता ‘ही’ अट

कोरोना रोखण्यासाठी गोवा सरकारचं धोरण

May 27, 2020, 04:18 PM IST

कोरोनामुक्त झालेल्या या राज्यात रेल्वेने आलेल आणखी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

राज्य सरकारांची चिंता पुन्हा एकदा वाढली

May 18, 2020, 09:20 AM IST

'कोरोनामुक्त' झालेल्या या राज्यात पुन्हा सापडले नवे रुग्ण

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.

May 14, 2020, 08:08 PM IST

दिलासा! गोव्यामागोमाग आणखी एक राज्य कोरोनामुक्त

एकमेव कोरोनाबाधिताची या व्हायरसवर मात 

May 10, 2020, 08:42 AM IST

गोव्यानंतर देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

भारतासाठी दिलासादायक बातमी

Apr 20, 2020, 01:36 PM IST