गॅस

गॅस, अ‍ॅसिडीटीपासून एका झटक्यात आराम मिळेल; ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

Stomach Gas Acidity Problem Home Remedies: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना सतत  गॅस, अॅ्सिडीटी, छातीत जळजळ, अपचन आणि तीव्र पोटदुखी आदी समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळेस अनेक जण डॉक्टरांकडे धाव घेतात. मात्र, काही घरगुती उपाय ट्राय केल्यास या सर्व समस्यांपासून एका झटक्यात आमार मिळेल.

Jun 5, 2024, 09:17 PM IST

LPG Cylinder Price: गॅस सिलेंडर झाला 'इतका' स्वस्त ; पाहा काय आहे कपातीनंतरची किंमत

आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या धर्तीवर सध्या देशात अनेक मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यातलाच हा एक निर्णय. 

Dec 22, 2023, 08:07 AM IST

पोट साफ होत नाहीये? बाबा रामदेव यांच्या टिप्सने शरीर सडण्याआधी मल बाहेर काढेल

 Constipation Tips From Baba Ramdev : हल्ली दिवसेंदिवस बद्धकोष्ठता, शौचाला साफ न होणे यासारख्या समस्यांनी अनेकजण हैराण होतात. स्वामी रामदेव यांनी सांगितलेल्या टिप्सने पोट, आतड्या मुळापासून होतील साफ. 

Oct 28, 2023, 03:52 PM IST

गॅस सिलिंडरही Expire होतो; जाणून घ्या त्यावर असणाऱ्या प्रत्येक आकड्याचा अर्थ

Gas Cylinder : मुळात गॅस सिलिंडरचा वापर बऱ्याच कामांसाठी होतो. पण, तुम्हाला माहितीये का हाच गॅस सिलिंडर कोणा एका बॉम्बहून कमी नाही. 

Jun 19, 2023, 09:52 AM IST

ONGC गॅस प्रकल्पात भीषण आग

यासंबंधीचा एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध

Sep 24, 2020, 07:48 AM IST

जर गॅस सिलिंडर वेळेपूर्वी संपला तर LPG एजन्सीविरोधात, येथे करु शकता तक्रार

LPG सिलिंडर्समध्ये गॅस कमी असल्याच्या तक्रारी वारंवार अनेक वेळा येत असतात.  

Aug 13, 2020, 03:10 PM IST

गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी बंद? काय आहे कारण

गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी (Subsidy) अनेकांच्या बँक खात्यात आली नसल्याचं समोर आलं आहे. 

Jul 30, 2020, 10:46 AM IST

गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

आजपासून नवीन दर लागू होणार आहेत

Feb 12, 2020, 01:46 PM IST
No Gas In Pakistan PT2M59S

कंगाल पाकिस्तानमध्ये गॅसची टंचाई

कंगाल पाकिस्तानमध्ये गॅसची टंचाई

Dec 27, 2019, 12:55 AM IST

गरिबांसाठी लवकरच सिलिंडर मिळणार हफ्त्यांवर

हा निर्णय लागू झाल्यानंतर याचा अनेकांना लाभ होणार आहे. 

 

Feb 12, 2019, 12:58 PM IST

गॅसच्या फुग्यांमुळे उडाला यज्ञातील अग्नीचा भडका; तीन जण जखमी

मैसुरमधील सूत्र मठात पुजा सुरु असताना हा प्रकार घडला.

 

Feb 5, 2019, 07:24 PM IST

महागाईचा पुन्हा भडका उडणार; सीएनजी, वीज महागणार?

केंद्र सरकार देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती १४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.

Aug 30, 2018, 11:12 PM IST