गुजरात

गुजरात निवडणूक ट्रेलर, राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर तर २०१९ ला सिनेमा ; सेनेचा भाजपला इशारा

आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, २०१९ ला भाजपचा क्लायमॅक्स असेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेने केलेय.  

Feb 2, 2018, 11:27 AM IST

व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे पुन्हा मोदी-शहांवर फटकारे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीका केली आहे.

Jan 23, 2018, 08:04 PM IST

मोदी-नेतन्याहूंचा गुजरातमध्ये ८ किमीचा रोड शो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 11:42 PM IST

हिंदूत्ववादी सरकार, तरीही तोगडिया रडकुंडीला

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नेते प्रवीण तोगडिया अखेर आज माध्यमांसमोर अवतरले. यावेळी त्यांना आपले अश्रू लपवता आले नाहीत

Jan 16, 2018, 07:34 PM IST

जिग्नेश मेवाणी बनतोय दलित समाजाचा देशातील आक्रमक चेहरा

गुजरात विधानसभा निवडणुकीनं जातीय राजकारणाचं समीकरण घट्ट केल्याचं पुढं आलं. याच समीकरणातून  जिग्नेश मेवाणी नावाचा दलित चेहरा देशासमोर आलाय. प्रश्नही त्यांच्यासमोर आहेत ते...

Jan 10, 2018, 10:46 PM IST

गुजरात | बनासकांठा | माथेफिरू कारचालकाची थेट पोलीसाला धडक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 05:09 PM IST

गुजरातमध्ये माथेफिरु कारचालकाची पोलिसालाच धडक

गुजरातमध्ये एका माथेफिरु कारचालकाने थेट पोलिसालाच धडक दिल्याची घटना समोर आलीय. गुजरातच्या बनासकांठामध्ये ही घटना घडलीय. रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरु असताना हा सगळा प्रकार घडला आहे. 

Jan 10, 2018, 04:14 PM IST

भाजप : गुजरातमध्ये झटका, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सावध पाऊले

गुजरात विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे उगाच भलेमोठे लक्ष्य डोळ्यासमोर न ठेवता भाजपने आपल्या आवाक्यातील लक्ष ठेवण्यावर भर दिला आहे

Jan 8, 2018, 08:25 PM IST

गुजरात सारख्या विजयावर RSSनाराज, भाजपमध्ये मोठे बदल - सूत्र

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला जे काठावर यश मिळाले त्यावरुन राष्ट्रीय स्वंय सेवक संघ (आरएसएस) नाराज आहे. झी मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार संघाने भाजप नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Jan 5, 2018, 11:17 PM IST

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद गुजरात आणि मध्य प्रदेशात

महाराष्ट्रातील भीमा गोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद आता शेजारील राज्यांत उमटण्यास सुरुवात झाल्याचं दिसत आहे.

Jan 4, 2018, 02:29 PM IST

गुजरातमध्ये आणखी एक मंत्री नाराज, रुपाणी यांच्यासमोर नवी अडचण

गुजरातमध्ये नितीन पटेल यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर भाजपची अडचण वाढली. त्यांना शांत केल्यानंतर आता आणखी एक मंत्री नाराज असल्याने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

Jan 2, 2018, 11:50 PM IST

नितीन पटेल यांची नाराजी दूर, मिळालं हे खातं

मनासारखं मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली आहे.

Dec 31, 2017, 09:37 PM IST

अमित शहांच्या आश्वासनानंतर नितीन पटेल यांची तलवार म्यान

गुजरातमध्ये भाजपचं सरकार बनल्यानंतर खातेवाटपावरून वातावरण तापलं होतं.

Dec 31, 2017, 04:53 PM IST

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज आहेत. मागच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे असलेली अर्थ आणि नगरविकास ही खाती त्यांना देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शपथविधीला दोन दिवस उलटल्यानंतरही पटेल यांनी अद्याप उपमुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारलेला नाही. 

Dec 31, 2017, 03:34 PM IST