गिरीष महाजन

Ajit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?

Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.  

Dec 30, 2022, 03:18 PM IST

गिरीश महाजनांच्या गाडीवर दुचाकी आदळून अपघात

 वैद्यकीय कर्मचारी जखमी

Sep 28, 2020, 07:41 AM IST
PT2M20S

जळगाव । पालिका निवडणुकीत भाजपला जास्त जागा - महाजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 06:16 PM IST

अजबच! विरोधकांच्या विरोधात सत्ताधारी वेलमध्ये

सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला.

Jul 17, 2018, 12:39 PM IST

नवी दिल्ली । अण्णांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 07:26 PM IST

जळगाव | स्वबळावर लढण्यासाठी भाजपची तयारी - गिरीष महाजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 07:27 PM IST

'मला फक्त एकच पेय लागतं, ते म्हणजे...'

मला फक्त एकच पेय लागतं... आणि आमदारांनी नाशिकला आल्यावर माझ्यासाठी तेच पेय घेऊन यावं, अशी उघड उघड मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केलीय. 

Jan 27, 2018, 04:04 PM IST

फडणवीस मंत्रीमंडळातील तीन तगड्या मंत्र्यात टोकाची सत्तास्पर्धा

  ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे विकासाचा कल जास्त असतो असं म्हणतात. राज्यात सध्या हेच पाहायला मिळत आहे. कोल्हापूरचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यात स्पर्धा आहे. ही स्पर्धा आहे ती आपल्या जिल्ह्यात विमानसेवा आधी सुरु करण्यासाठी.

Nov 15, 2017, 04:27 PM IST

जलसंपदा मंत्र्यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

राज्याचे जलसंपदा तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सलग दुस-या वर्षीही दिवाळीचा सण दुर्गम आदिवासी पाड्यांमधल्या आदिवासींसोबत साजरा केला.

Oct 20, 2017, 05:37 PM IST