गिरगाव चौपाटी

Mumbai CM Fadanvi Taste Panipauri And Ice Cream In Girgaon Chowpaty PT1M24S

मुंबई । मुख्यमंत्र्यांनी घेतला चौपाटीवरील पाणीपुरीचा आस्वाद

चौपटीवर क्लिन स्ट्रिट फूड हबचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी चौपाटीवरील पाणीपुरीचा आस्वाद घेतला.

Mar 5, 2019, 11:45 PM IST

भाविकांचा जड अंत:करणाने लालबागच्या राजाला निरोप

 हजारो भाविकांनी जड अंत: करणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.

Sep 24, 2018, 08:17 AM IST

गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी

गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. देशातील लहान आणि मोठी शहरं जोडण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जातंय. 

Dec 10, 2017, 08:39 AM IST

शहरांना जोडणाऱ्या 'सा प्लेन' उड्डाणाची मुंबईत यशस्वी चाचणी

गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. 

Dec 9, 2017, 08:44 PM IST

मुंबई | गिरगाव चौपाटीवर सी-प्लेनची चाचणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 06:25 PM IST

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ

लालबागच्या राजाही आता काही वेळात विसर्जनासाठी रवाना झाला आहे. १२ दिवस मंडपात भक्तांना आशीर्वाद दिल्यावर आता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं निघाला आहे. लालबागच्या राजाला पाहण्यासाठी तमाम मुंबईकरांनी गर्दी केली आहे.

Sep 5, 2017, 04:04 PM IST

गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टराच्या सहाय्यानं विसर्जनावर पोलिसांची नजर

मुंबईत गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देत आहेत. यावेळी सर्वांमध्येच उत्साह दिसत आहे. मुंबईकरांचा उत्साह रस्त्यांवर भरुन वाहत आहेत. यावेळी पोलिसांनी देखील सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवली आहे.

Sep 5, 2017, 03:08 PM IST

गिरगाव चौपाटीवर चौघे जण बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर फिरायला गेलेले चार तरुण समुद्रात बुडल्याची घडल्याची घटना घडलीये. 

Apr 8, 2017, 08:22 AM IST

गिरगाव चौपाटीच्या आगीचं खरं कारण...

 गिरगाव चौपाटीवरील मेक इंडियाच्या महाराष्ट्र रजनी कार्य़क्रमादरम्यान लागलेल्या आगीला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका अग्निशमन दलाच्या अहवालात ठेवण्यात आलाय. 

Feb 24, 2016, 05:40 PM IST