गाव

राणादाच्या गावाची अनोखी सफर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 01:22 PM IST

गुजरात | वडनगर | मोदींच्या गावातच हागणदारी मुक्तीचे तीन तेरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 12:59 PM IST

सरपंचाने गावात मोफत दिले वाय-फाय!

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे टेलिकॉम कंपन्यांनी आपले वेगवेगळे प्लान बाजारात आणले आहेत. इंटरनेट सेवा देण्यासाठी अनेक टेलिकॉंम कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगलेली पाहायला मिळत आहे. एव्हाना मुंबई सारख्या शहरात रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात आली आहे. पण एका खेड्यात अशी सेवा देणारे क्वचितच पाहायला मिळतील. गुजरातमध्ये छोटा उदयपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर नावाचे गाव यामुळेच चर्चेत आले आहे. या गावात सरपंचांनी मोफत वाय-फाय सुरू केले आहे.

Sep 3, 2017, 04:45 PM IST

साखरवाडीची 'कडू' कहाणी... गावात अजूनही रस्ताच नाही

साता-याच्या कराड तालुक्यातील  साखरवाडी गाव.. डोंगरात वसलेल्या साखरवाडीची लोकसंख्या जवळपास ५००... मात्र गावात अजून दळणवळणासाठी रस्त्याची सोयच नाहीये. 

Aug 27, 2017, 07:40 PM IST

नाशिकमध्ये पाऊस सुरूच, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दोन दिवसांपासून नाशिक शहर परिसरात सुरू असणाऱ्या पावसामुळे गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे.

Jul 29, 2017, 09:59 AM IST

भामरागडच्या १०० गावांचा संपर्क तुटला

भामरागडच्या १०० गावांचा संपर्क तुटला

Jul 20, 2017, 02:23 PM IST

एक अख्खं गाव पापड लाटतं

एक अख्खं गाव पापड लाटतं

Jul 11, 2017, 06:47 PM IST

शहिदांच्या गावात पाकिस्तानविषयी संताप

शहिदांच्या गावात पाकिस्तानविषयी संताप

Jun 23, 2017, 03:38 PM IST

ही २५ गावं पोटापुरताच पिकवणार

 राज्यात सर्वत्र शेतकरी संपाचं वारं वाहत असताना यवतमाळ तालुक्यातील 25 हून अधिक गावातील नागरिक गरजे पुरतीच शेती करणार आहेत.

Jun 9, 2017, 07:35 PM IST

कपडे न घातला राहतात या गावात लोकं

या गावात येथे राहणारे कोणत्याही व्यक्ती कपडे नाही घालत. या जगात येथील लोकं कपडे न घालता जीवन जगतात.

May 24, 2017, 09:48 PM IST

अभयारण्यामुळे गावकऱ्यांचं जगणं मुश्कील

अभयारण्यामुळे गावकऱ्यांचं जगणं मुश्कील

May 6, 2017, 08:53 PM IST