गाईचं दूध तान्ह्यासाठी हानिकारक
लहान मुलांसाठी गाईचं दूध लाभदायक असतं, असे परंपरागत शब्द आपल्या कानावर नेहमीच पडत आलेले आहेत. पण, या समजुतीला खोटं ठरवत तज्ज्ञांनी मात्र गाईचं दूध लहान मुलांसाठी हानिकारक असल्याचं स्पष्ट केलंय.
Aug 8, 2012, 11:55 PM IST