गव्हर्नर

राजन आणखी एकदा गव्हर्नर व्हावेत - नारायण मूर्ती

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी, आरबीआयचे गव्हर्नर राजन यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. रघुराम राजन यांची पतधोरणाविषयीची कामगिरी लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ आणखी दोनवेळा वाढविण्याची गरज असल्याचे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. 

Jun 17, 2016, 12:11 AM IST

किती आहे रघुराम राजन यांचा पगार ?

भारतातल्या सगळ्यात प्रमुख संस्था असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आरबीआयमध्ये सर्वाधिक पगार मिळत नाही.

Apr 24, 2016, 05:57 PM IST

नायझेरीयन टोळीकडून आरबीआय गव्हर्नरना धमकी

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आलेला धमकीचा ई-मेल हा प्रॉक्झी आहे, हा नायझेरीन टोळीचा खोडसाळपणा असल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनी दिलंय. 

Apr 16, 2015, 10:01 AM IST

रघुराम राजन आज स्वीकारणार पदभार!

केंद्रीय अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम गोविंद राजन आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारतील. विद्यमान गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची जागा ते घेतील. ५० वर्षीय राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त होणारे सर्वात कमी वयाचे अधिकारी आहेत.

Sep 4, 2013, 11:34 AM IST

जनलोकपाल बिल : राज्यपालांचं मोदींना आव्हान!

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गव्हर्नर कमला बेनीवाल हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यात लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात या दोघांमध्ये आता मतभेद उघड झाले आहेत.

Sep 3, 2013, 12:57 PM IST