नागपुरात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून पोलीस शिपायाची आत्महत्या
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका तुरूंग शिपायानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात उघड झालीय. चंद्रपूर जिल्हा तुरूंगात नोकरीला असलेल्या राजू वानखेडे नावाच्या शिपायानं आपल्या नागपूर इथल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैद्यकीय रजा मंजूर झाली नसल्यानं तीन महिन्यांचा पगार निघाला नाही. त्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप वानखेडे यांच्या कुटुंबियांनी केलाय.
Oct 21, 2015, 10:50 PM ISTपुन्हा एका पोलिसानं गमावला जीव... आत्महत्येला जबाबदार कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 10:46 PM ISTकोल्हापूर विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या
कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील लेडिज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया कृष्णा पाटील असं या विद्यार्थीनीचं नाव असून ती एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती.
Dec 29, 2014, 11:23 AM ISTपंचशील ग्रुपचे चेअरमन अजय चोरडिया यांची आत्महत्या
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक अजय चोरडिया यांनी चिंचवड इथल्या हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडलीय.
Oct 27, 2014, 06:44 PM IST... आणि तिनं जीवन संपवलं!
आजच्या तरुणांमध्ये नैराश्य खूप येतं का? हा प्रश्न वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरुन समोर येतोय. गोदावरी मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थिनीनं मैत्रिणींच्य़ा त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
May 25, 2014, 10:18 PM IST