गरोदर

गरोदरपणात कधी वाढतं कोलेस्ट्रॉल, काय आहेत याची प्राथमिक लक्षणं?

how to control cholesterol during pregnancy : तुम्हाला माहितीये का, एखाद्या महिलेसाठी गरोदरपणाचा काळ आणि त्यानंतर प्रसूतीचे दिवस म्हणजे तिचा पुनर्जन्म. यादरम्यान महिलांना त्यांचं शरीर नव्यानं कळतं, काही बदल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. 

 

Jul 22, 2023, 08:42 AM IST

Anushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?

Anushka Sharma Pregnant : विराट कोहली याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं तिच्या खासगी आयुष्याला मोठ्या सावधगिरीनं सर्वांसमोर आणलं आहे. यावेळीसुद्धा ती असंच काहीतरी करतेय का? 

 

Jan 24, 2023, 10:24 AM IST

धक्कादायक! 'ती' गरोदर राहिली आणि तिसऱ्या दिवशी बाळाला जन्मही दिला; कसं शक्यंय?

किडनी आणि यकृत व्यवस्थित काम करत नव्हतं. तिचा रक्तदाबही वाढला होता. ज्यामुळं डॉक्टरांनी ताबडतोब बाळाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अखेर C Section च्या माध्यमातून तिची प्रसूती करण्यात आली.

Oct 21, 2022, 10:20 AM IST

लग्नाआधीच गरोदर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री? पोट लपवताना दिसली आणि गडबड झाली...

Bollywood Actress pregnant : बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात झालेल्या सेलिब्रिटी विवाहसोहळ्यांनंतर यापैकी बऱ्याच जोड्यांनी त्यांच्या नात्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागल्याची गोड बातमी दिली. मुद्दा असा, की या बातमीनंतर सेलिब्रिटी जोड्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला खरा. पण, सोबतच काही प्रश्नही उपस्थित झाले. 

Oct 19, 2022, 10:23 AM IST

मातृत्त्वासाठी १४ वेळा प्रयत्न करुनही अभिनेत्री अपयशी; अखेर घेतला IVF चा आधार

लिव्ह इनपासूनचं नातं असो किंवा मग वैवाहिक आयुष्य... 

Dec 1, 2020, 03:12 PM IST

'...याच कारणासाठी मला Pregnant व्हायचंय'

मुख्य म्हणजे रुपेरी पडद्यावर ... 

Nov 3, 2020, 03:59 PM IST

गरोदरपणातील 'त्या' समजुतींबाबत करीना म्हणते...

काही गोष्टींची ती विशेष काळजी घेताना दिसत आहे

Oct 28, 2020, 04:34 PM IST

बी-टाऊनची आणखी एक अभिनेत्री देणार गोड बातमी

आरजे सोबत बांधलेली लग्नगाठ...

Oct 14, 2020, 07:54 AM IST

लग्नाआधीच बाप होणार हार्दिक पांड्या, इन्स्टाग्रामवर केली घोषणा

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. 

May 31, 2020, 07:36 PM IST

क्रिती सेनन होणार आई? फोटो व्हायरल

तिचं हे रुप अनेक प्रश्न उपस्थित करणारं आहे

Feb 23, 2020, 11:18 AM IST

'गरोदर आहे म्हणून मी लग्न करणार नाही'

कल्कीचा Unexpected Pregnancy बद्दल मोठा खुलासा 

Nov 18, 2019, 11:56 AM IST

ऐश्वर्या पुन्हा गरोदर; नेटकऱ्यांना पडला प्रश्न

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक व्हिडिओ व्हायरल 

Nov 13, 2019, 04:34 PM IST