गणवेश योजनेत दीपक केसरकरांनी मलई खाल्ली, आदित्य ठाकरेंचा आरोप
गणवेश घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत. शिक्षण खात्यात आणि गणवेश वाटपात प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 21, 2024, 08:14 PM ISTपुण्यात महानगर पालिकामधील शाळा गणवेश घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2015, 09:12 PM ISTशाळेतील घोटाळे संपता संपेना
शासकीय योजना आणि त्या योजनेत कुठलाही घोळ असणार नाही असं क्वचितच घडतं. राज्यातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत जळगावमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपतानाही विद्यार्थी गणवेश वाटप सुरू असल्याचं उघड झालं आहे.
Jan 8, 2012, 05:37 PM IST