देशातील किती राज्य हिंदू बहुसंख्याक आहेत?
भारत हा देश विविध जाती आणि धर्माने नटलेला देश आहे. जगात सर्वाधिक जाती आणि धर्माचे लोकं भारतात आढळलात. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात कोणत्या धर्माचे लोकं बहुसंख्य आहेत याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
Nov 4, 2023, 09:20 PM IST#Christmas2019 रोषणाई, शुभेच्छांच्या उत्साही वातावरणात नाताळसणाचं स्वागत
विविध ठिकाणी विविध पद्धतींनी हा सण साजरा होत आहे.
Dec 25, 2019, 07:27 AM ISTHappy Easter 2019 : ...म्हणून साजरा केला जातो ईस्टर संडे
देशभरात ईस्टर संडेच्या शुभेच्छांना उधाण, विविध ठिकाणच्या चर्चमध्ये गर्दी
Apr 21, 2019, 07:22 AM ISTमुंबई | ख्रिश्चनांबद्दल बोलणाऱ्या गोपाळ शेट्टींची माफी नाहीच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 6, 2018, 10:00 PM IST'राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माफी मागावी'
अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या ७ मार्चला होणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे.
Mar 2, 2018, 12:42 PM ISTख्रिसमस 2017 | देशभरात ख्रिसमस उत्साहात साजरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 08:33 AM ISTयेशू नव्हे, जिनपिंग गरिबी दूर करतील
य़ेशू ख्रिस्त नव्हे, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तुमची गरिबी दूर करतील. त्यामुळे भिंतीवरुन येशू ख्रिस्तांचे फोटो काढा आणि जिनपिंग यांचे फोटो लावा
Nov 16, 2017, 07:07 PM ISTसप्तपदी झालीच नाही, आसिन-राहुलच्या लग्नातून २१ पंडित माघारी
मंगळवारी अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा विवाह पार पडला. पण, या संध्याकाळी हिंदू पद्धतीनं झालेल्या या विवाह सोहळ्यात सप्तपदीचा विधी पूर्ण न करताच २१ नाराज पंडितांनी काढता पाय घेतला.
Jan 20, 2016, 11:59 AM ISTहिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन मिळून साजरा होणारा गणेशोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:20 PM IST'मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची नसबंदी करा'
हिंदू महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष साध्वी देवा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची वाढती लोकसंख्या हिंदूसाठी धोक्याची आहे, म्हणून मुस्लिम आणि ख्रिश्चनांची नसबंदी करायली हवी, असं साध्वी ठाकूर यांनी म्हटलंय.
Apr 12, 2015, 12:58 PM ISTफडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
फडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
Dec 13, 2014, 01:28 PM ISTधर्मांतराची सक्ती पडणार महागात, ख्रिस्ती समूदाय नाराज!
यापुढे मध्य प्रदेशात धर्म परिवर्तनाचा आग्रह महागात पडणार आहे. सक्तीने धर्म परिवर्तन करवल्यास आधीच्या दंडापेक्षा दहापट दंड आणि एक वर्षाऐवजी चार वर्षं तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकतो. मात्र या गोष्टीला ख्रिस्ती धर्मसमुदायाने विरोध केला आहे.
Jul 11, 2013, 04:14 PM ISTसूर्यनमस्काराला आता ख्रिश्चनांचाही विरोध
मुस्लीम नेत्यांच्या कडव्या विरोधानंतरही मध्यप्रदेश सरकार वार्षिक राज्यस्तरीय सूर्यनमस्कार कार्यक्रमावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रम होण्याचे संकेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेत.
Jan 12, 2012, 04:23 PM IST