खास

भाची आयतसोबत सलमान मामूचा खास व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल 

Mar 12, 2020, 02:33 PM IST

आजचे राशीभविष्य : 'या' राशीचं भविष्य असणार खास

पहिल्या पाच राशींसाठी खास असणार भविष्य 

Dec 26, 2019, 09:21 AM IST

loksabha election 2019 : चवीने खाणार त्यांना 'निवडणूक स्पेशल थाळी' देणार...

निवडणूक आणि मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी पोटपूजेचा अनोखा फंडा 

Apr 16, 2019, 11:08 PM IST

दीपिकाशी लग्नानंतरही रणवीरसाठी अनुष्का 'स्पेशल'

अनुष्का आणि रणवीर सिंह या जोडीनं २०१० साली आलेल्या 'बँड, बाजा, बारात' या सिनेमातून एन्ट्री घेतली

Jan 16, 2019, 04:55 PM IST

टाटा सफारी स्टॉर्म 'आर्मी एडिशन', जाणून घ्या खास गोष्टी...

उल्लेखनीय म्हणजे, स्टॉर्मचं हे वर्जन सामान्य नागरिकांना मात्र उपलब्ध होणार नाही

May 22, 2018, 11:36 PM IST

'बाहुबली २ : द कन्क्लूजन'च्या खास १२ गोष्टी...

संपूर्ण भारतभर प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावलंय. भारतासहीत हा सिनेमा जगभर प्रदर्शिक करण्यात आलाय. 

Apr 28, 2017, 12:40 PM IST

यंदाचा दसरा देशासाठी खास, सर्जिकल स्ट्राईकवर मोदींची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया

या वर्षी विजया दशमी देशासाठी अतिशय खास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

Oct 9, 2016, 05:38 PM IST

जन्माष्टमी अभिनेत्री ग्रेसीसाठी का आहे खास

मी जन्माष्टमीच्या शुभ दिवशी इस्कॉन मंदिरात यावी, अशी इच्छा आजही माझे चाहते व्यक्त करतात असं बॉलिवूडची अभिनेत्री ग्रेसी सिंहने म्हटलं आहे. 

Aug 25, 2016, 06:17 PM IST

VIDEO : आर्थर रोड तुरुंगात बड्या धेंडांना मिळतेय खास वागणूक

मुंबईतल्या आर्थररोड जेलमध्ये काही कैद्यांना आणि आरोपींना खास वागणूक दिली जात असल्याचा गौप्यस्फोट जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी केलाय. 

Apr 21, 2016, 02:27 PM IST

वाढदिवसाला मिळालेलं 'सेक्स गिफ्ट' सर्वात खास!

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य करत अनेकांना धक्का दिलाय. 

Oct 23, 2015, 04:49 PM IST

खास: चमकदार दातांसाठी... समजुती, वास्तव आणि टिप्स

'जास्त गोड खाऊ नकोस रे... दात खराब होतील...' लहानपणापासून आईचं दटावणं मनावर कोरून बसलंय. रात्री गोडधोड खाल्ल्यामुळंही दात सडण्याचीच शक्यता जास्त... 

Jul 20, 2015, 05:40 PM IST

प्रिती झिंटाच्या आयुष्यात आलंय, 'कुणीतरी खास'

आयपीएल सिझन ८ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची मालकीण बाई प्रिती झिंटाच्या चेहऱ्यावर चमक दिसून आली आहे, यामागे नेमकं काय रहस्य आहे हे तुम्हाला अजून माहित नसेल.

Apr 16, 2015, 04:52 PM IST