खास तयारी

दिग्दर्शकाची पंतप्रधान मोदींवरील बायोपिककरता खास तयारी

आतापर्यंतच्या पंतप्रधानांपैकी मोदी एक असे पंतप्रधान आहेत जे आपल्या कार्यकाळात कायमच चर्चेत राहिले आहेत.

Jan 18, 2019, 10:09 AM IST

इस्राईलचे पंतप्रधान १५ वर्षानंतर भारत दौऱ्यावर, मोदींनी केली खास तयारी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रविवारी 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नेतन्याहू यांचा दौरा खास बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खास आयोजन केलं आहे. पीएम मोदी प्रोटोकॉल तोडत नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचं स्वागत करण्यासाठी एयरपोर्टला जाणार आहेत. 

Jan 14, 2018, 12:40 PM IST

पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी कोहलीची खास तयारी

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान विरोधात होणार आहे. या महासामन्यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. कोहली आणि कंपनीने पाकिस्तान विरोधात मास्टर प्लान तयार केला आहे. 

Jun 3, 2017, 04:02 PM IST