खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा तिढा सुटला
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा तिढा तुर्तास मिटला आहे.
Jul 31, 2017, 08:39 PM ISTखासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी डोमेसाईल बंधनकारक
खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील ८५ टक्के प्रवेशांकरता डोमेसाईल म्हणजे रहिवाशी दाखला बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवलाय. त्यामुळे यंदाचे वैद्यकीय महाविद्यालयातील ८५ टक्के जागा या ज्यांच्याकडे डोमेसाईल म्हणजेच रहिवाशी दाखला आहे त्यांनाच मिळणार आहे.
Sep 19, 2016, 06:47 PM IST