खान्देश

पीकपाणी : जळगाव - खान्देशातील रब्बीचं क्षेत्र घटलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 8, 2017, 06:39 PM IST

खान्देशमध्ये ठसकेबाज खिचडीचा पाहुणचार

खान्देशचा पाहुणचार म्हणजे चमचमीत.... झणझणीत...... तिथल्या खिचडीमध्येही तसाच ठसका

Nov 3, 2017, 08:18 PM IST

खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अभाव

 महिन्यात सरासरी इतका पाऊस पडला असला तरी दोन पावसामधील खंड पिकांना मारक ठरतो आहे.

Aug 3, 2017, 10:10 PM IST

खान्देशातील प्रकल्प रद्द केल्यामुळे खडसे सरकारवर भडकले

खान्देशातील महत्त्वाचे मंजूर प्रकल्प कोणतंही कारण न देता रद्द केल्यामुळे एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. 

Jul 31, 2017, 09:02 PM IST

खान्देशातील शकुंतला रेल्वे कात टाकणार

खान्देशातील लोकांनी ज्या रेल्वेवर जीवापाड प्रेम केले त्या शकुंतला रेल्वेच्या पुर्नरुज्जीवनचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मीटर गेज असलेल्या शकुंतला रेल्वेचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 50  टक्के भागीदारी करण्याचे तत्वतः मान्य केले आहे. यामुळे ही रेल्वे लवकरच कात टाकणार आहे. 

Jun 23, 2017, 07:50 PM IST

खान्देशात रंगला आखाजीचा सण

स्त्री शक्तीचा जागर म्हणून खानदेशात अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी सणाकडे पाहिलं जातं. खानदेशात अहिराणी भाषेच्या पट्ट्यात अक्षय तृतीयेला आखाजी संबोधलं जातं. 

Apr 28, 2017, 07:58 AM IST

खान्देशात मिळाली भाजपला मुस्लिम मते...

खान्देशातील नगरपालिका निवडणूक निकाल भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता देणारे ठरले असले तरी या निकालांनी भाजपाला एक नवा मतदार मिळाल्याचं दिसून आला आहे. खान्देशातील पालिका निवडणुकीत भाजपाला विक्रमी अशी मुस्लिम समाजाची मत मिळली आहेत. 

Nov 29, 2016, 10:55 PM IST

खान्देशातील रेल्वे आणि अनेक प्रलंबित विकास कामांना चालना देणार - नितीन गडकरी

मनमाड- धुळे- इंदूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबतच जहाज बांधणी मंत्रालयाच्या इंडिया पोर्ट कनेक्टीव्हीटी या कंपनीमार्फत निधी देण्यात येईल आणि येत्या सहा महिन्यात या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. धुळे येथील पोलिस कवायत मैदानावर धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211, तरसोद ते फागणे तसेच फागणे ते गुजरात सीमेपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचे भूमिपूजन आणि कोनशीला अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Nov 6, 2016, 05:04 PM IST

खान्देशच्या पुरणपोळीची बातच न्यारी...

खान्देशच्या पुरणपोळीची बातच न्यारी... 

Oct 12, 2016, 03:01 PM IST

खान्देशात महालक्ष्मीचं घरोघरी आगमन

खान्देशात महालक्ष्मीचं घरोघरी आगमन

Sep 8, 2016, 07:59 PM IST