खंडणी

दाऊदच्या गॅंगकडून वसईतील व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी...

कुविख्यात गुंड दाऊद इब्राहीमची गॅंग पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

Dec 8, 2017, 03:19 PM IST

धक्कादायक! खंडणीसाठी मित्रांनीच केली मित्राची हत्या

कल्याणमध्ये ५० लाखांच्या खंडणीसाठी दोन मित्रांनीच तिस-या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. 

Nov 24, 2017, 11:19 AM IST

नागपूर | एक कोटींच्या खंडणीसाठी अपहरणकरुन हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 06:06 PM IST

इक्बाल कासकरविरोधात खंडणी प्रकरणी कोर्टात आरोपपत्र दाखल

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात खंडणी प्रकरणी, ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

Nov 22, 2017, 04:42 PM IST

इक्बाल कासकरविरुद्ध ठाण्यात आरोपपत्र दाखल

कुख्यात  डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात खंडणी प्रकरणी ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Nov 22, 2017, 11:19 AM IST

सोशल मीडियावर व्हिडीओ पाठवून दीड कोटीची खंडणी

अलिकडे सोशल मीडियाचा गैरवापर होण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. आता तर चक्क खंडणी मागण्यासाठी याचा वापर होत असल्याने पोलिसांपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. चक्क व्हाटस्अॅपवर व्हिडीओ पाठवून दीड कोटीची खंडणी मागितल्याचा प्रकार मुंबईत घडलाय.

Nov 5, 2017, 06:19 PM IST

इक्बाल कासकर विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

इक्बाल कासकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. 

Oct 4, 2017, 09:14 PM IST

दाऊदच्या भावाला मदत करणारे ते दोन नगरसेवक कोण?

इकबाल कासकरच्या खंडणीप्रकरणात ठाण्यातल्या राजकीय नेत्यांचं कनेक्शन उघड झालंय.

Sep 19, 2017, 08:47 PM IST

पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरची पार्श्वभूमी

अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई साखळी बॉम्ब स्फोटांचा आरोपी दाऊद इब्राहिम याचा सर्वात लहान भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणात अटक झालीय. 

Sep 19, 2017, 04:03 PM IST

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला पोलिसांनी अटक केली आहे.

Sep 18, 2017, 10:36 PM IST