क्रॉफर्ड मार्केट

मुंबईतील खरेदीसाठी सर्वोत्तम स्ट्रीट मार्केट्स

मुंबई हे शहर अनेकांची स्वप्ननगरी आहे.परंतु मुंबईत नव्याने वास्तव्यास आलेल्यांना मुंबईत फिरण्याची तसेच शॉपिंग करण्याची ठिकाणे माहिती नसतात. तर या स्टोरीमधून आपण मुंबईतील सर्वोत्तम बाजारपेठांबद्द्ल जाणून घेणार आहोत.

Aug 22, 2023, 06:33 PM IST

मुंबईतील ऐतिहासिक क्रॉफर्ड मार्केटला आग

आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट

 

Jun 11, 2020, 06:40 PM IST
 Three Floor Building Collapsed near croferd market PT2M

मुंबई | क्रॉफर्ड मार्केट भागात इमारत कोसळली

मुंबई | क्रॉफर्ड मार्केट भागात इमारत कोसळली

Sep 11, 2019, 09:25 AM IST

क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग सेंटरला आग !

 एक तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. 

Apr 22, 2019, 04:30 PM IST

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग, अनेक दुकानं जळून खाक

मुंबईतील प्रसिद्ध अशा क्रॉफर्ड मार्केटला आज सकाळी भीषण आग लागलीय. अग्नीशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Oct 25, 2015, 08:29 AM IST

क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग

मुंबईच्या मनीष मार्केट आणि सारा सहारा मार्केटची आगीची घटना ताजी असताना क्रॉफर्ड मार्केटमध्ये मध्यरात्री आग लागली. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

Feb 5, 2012, 10:21 AM IST

क्रॉफर्ड मार्केटमधील आगीचा संशयाचा धूर

क्रॉफर्ड मार्केट परिसरात लागलेली भीषण आग ही संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेथील काही व्यापाऱ्यांनीही तसा संशय व्यक्त केला.

Nov 27, 2011, 05:45 AM IST