IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा
Nov 1, 2022, 10:18 PM ISTT20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश
या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण...
Oct 1, 2022, 09:36 PM ISTICC ने T20 वर्ल्ड कपसाठी निवडले 5 सर्वश्रेष्ठ खेळाडू, रोहित, विराट नाही तर या भारतीय खेळाडूला पसंती
आयसीसीने टी20 वर्ल्ड कपसाटी निवडलेल्या टॉप 5 खेळाडूंमध्ये रोहित आणि विराटलाही संधी नाही
Oct 1, 2022, 03:57 PM IST
भारतीय उच्चायुक्तांनी इम्रान खान यांना दिली ही अनोखी भेट
निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन
Aug 11, 2018, 11:23 AM ISTऱवी शास्त्रींनी उडवली श्रीलंकन टीमची खिल्ली
भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी धरमशालेमध्ये पोहोचलाय. येथे पोहोचताच अनेक खेळाडूंनी हिमाचल प्रदेशमधील आल्हाहदायक वातावरणाचे फोटोही टाकले.
Dec 9, 2017, 11:18 AM ISTपाकिस्तानला झटका, श्रीलंकन क्रिकेटर्सने खेळण्यास दिला नकार
पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटची वापसी होण्याच्या प्रक्रियेला झटका लागण्याची शक्यता आहे. श्रीलंकन क्रिकेट टीमच्या प्लेअर्सने लाहोरमध्ये टी-२० सीरिज खेळण्यास नकार दिला आहे.
Oct 14, 2017, 10:05 PM ISTआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम
आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. ICC ने नुकताच जाहीक केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
May 19, 2017, 08:57 AM ISTभारतीय टीमने आईच्या नावाची घातली जर्सी
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या जर्सीवर देवकी लिहिलं आहे. उपकर्णधार विराट कोहलीच्या जर्सीवर सरोज लिहिलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का. ऐरवी प्रत्येक खेळा़डूच्या मागे त्याच्या टीशर्टर खेळाडूचं नाव असतं.
Oct 29, 2016, 02:48 PM ISTसनी लिऑन बनली क्रिकेट टीमची मालकीन
बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिऑन ही क्रिकेटची चाहती आहे. सनी लिऑन ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची खूप मोठी चाहती आहे. क्रिकेटवर सनीचं असलेलं प्रेम हे तिने एक क्रिकेटची टीम घेऊन वर्तवलं आहे.
Feb 25, 2016, 06:47 PM ISTक्रिकेट टीममध्ये स्थान हवं, मग शारीरिक संबंध स्थापित करा!
राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये स्थान हवं असेल किंवा मिळविलेलं स्थान टिकवायचं असेल, तर टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांशी शारीरिक संबंध स्थापित करावे लागतात, अशा प्रकारची खळबळजनक कबुली श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटूंनी दिल्यानं देशात खळबळ माजली आहे. चित्रपटांप्रमाणे आता क्रिकेटमधील ‘कास्टिंग काऊच’चा हा प्रकार चव्हाटय़ावर आला.
Oct 30, 2014, 05:43 PM IST