आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. ICC ने नुकताच जाहीक केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

Updated: May 19, 2017, 08:57 AM IST
आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम  title=

दुबई : आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. ICC ने नुकताच जाहीक केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

भारत १२३ अकांसह आयसीसी टेस्ट रँकींगमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. तर ११७ अंकासह दक्षिण आफ्रिका दूसऱ्या तर १०० अंकांसह ऑस्ट्रेलिया तीसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात ६ अंकांचा अंतर आहे. तीसऱ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया संघ आणि सातव्या स्थानावर असलेला श्रीलंका संघ यांच्यात ९ अंकांचं अंतर आहे.

ICC टेस्ट रँकिंग

1- भारत (123) रेटिंग अंक

2- दक्षिण आफ्रिका (117) रेटिंग अंक

3- ऑस्ट्रेलिया (100) रेटिंग अंक

4- इंग्लंड (99) रेटिंग अंक

5- न्यूझीलंड (97) रेटिंग अंक

6- पाकिस्तान (93) रेटिंग अंक

7- श्रीलंका (91) रेटिंग अंक

8- वेस्टइंडीज (75) रेटिंग अंक

9- बांग्लादेश (69) रेटिंग अंक

10- जिम्बॉब्वे (0) रेटिंग अंक