कौन बनेगा करोडपती

युवराजसिंगला तो प्रसंग सांगताना रडू आलं

रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा नववा सिझन लवकरच संपणार आहे. हा शो टेलिव्हिजनवर सध्या टीआरपी यादीत आघाडीवर आहे. 

Nov 5, 2017, 08:03 PM IST

टी.व्हीवर आता नाही दिसणार अमिताभ बच्चन

 ते आता दररोज टी.व्हीवर दिसणार नाहीत. त्यांच्या वापसीसाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

Oct 23, 2017, 04:06 PM IST

'ही' महिला ठरली केबीसी-९ ची पहिली करोडपती

टीआरपीत अव्वल असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनला पहिली करोडपती महिला मिळाली आहे.

Sep 29, 2017, 06:44 PM IST

'कौन बनेगा करोडपती' च्या नव्या सीझनमध्ये होणार हे ५ बदल!

‘कौन बनेगा करोडपती’चा ९ वा सीझन घेऊन बीग बी लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. खेळ जुनाच असला तरीही त्यामॅधील इंटरेस्ट वाढवण्यासाठी काही नवे बदल करण्यात येणार आहेत. 

Aug 25, 2017, 02:41 PM IST

'केबीसी'मध्ये हा अभिनेता घेणार बीग बींची जागा?

आपल्या शुद्ध हिंदी आणि स्टाईलनं बीग बी अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेकदा होस्ट केलेला 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येतोय... पण यंदा मात्र या कार्यक्रमात बीग बी नाही तर दुसरंच कुणीतरी प्रेक्षकांना आपलंसं करायला येणार, अशी चर्चा रंगतेय. 

Jan 21, 2017, 09:41 PM IST

'कौन बनेगा करोडपती'मधले करोडपती आता काय करतात ?

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रम अजूनही प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे.

Feb 19, 2016, 03:15 PM IST

'केबीसी'मध्ये पाच करोड जिंकणाऱ्या 'सुशील'चा झाला रंक!

टेलिव्हिजन चॅनेल 'स्टार प्लस'वर लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात पहिल्यांदाच पाच करोड रुपये जिंकणारा सुशील कुमार कौतुकाचा विषय ठरला होता. पण, आता मात्र सुशीलकुमारकडे पाच करोडपैंकी दीडकीही उरलेली नाही.

Feb 5, 2015, 04:31 PM IST

‘केबीसी’ला मिळाली पहिली ७ कोटी विजेती जोडी

अनेकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच एका जोडीनं सात कोटी रुपये जिंकलेत. दिल्लीचे नरुला बंधु केबीसीचे पहिले-वहिले सात कोटी रुपयांचे विजेते ठरले आहेत. 

Sep 21, 2014, 09:04 AM IST

माझी जोडीदार मीच निवडणार- रणबीर कपूर

बॉलिवूडचा सध्याचा सर्वांचा लाडका असा रणबीर कपूर त्याची नवरी स्वत:च निवडणार आहे. रणबीरनं हे सर्वांसमोर त्याच्या आई समोरच कबुल केलंय. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपला आगामी चित्रपट ‘बेशरम’च्या प्रमोशनसाठी आलेल्या रणबीरनं माझी आई माझ्यासाठी नवरी शोधणार नाही, असं स्पष्ट केलं.

Sep 18, 2013, 03:34 PM IST

`केबीसी ७` मध्ये पहिला `करोडपती`!

`कौन बनेगा करोडपती` कार्यक्रमाचा सातवा सिझन सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच एक स्पर्धक पहिला करोडपती बनला आहे. उदयपूर येथील ताज मोहम्मद रंगरेज यांनी या कार्यक्रमात १ कोटी रुपये जिंकले आहेत.

Sep 8, 2013, 03:48 PM IST

केबीसीचा अॅंकर अमिताभला कोर्टाची नोटीस

अहमदाबादमधील एका स्थानिक न्यायालयाने बिग बी अमिताभ बच्चनसह कौन बनेगा करोडपतीचा निर्माता याला नोटीस पाठीवली आहे. कौन बनेगा करोडपतीच्या सातव्या सिझनमध्ये अपमानजक पद्धतीने प्रोमोज सादर केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Aug 8, 2013, 04:54 PM IST

`केबीसी`चा एसएमएस!... जरा संभाळून!

केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.

Jan 28, 2013, 08:36 PM IST

'केबीसी'तून भारी मिळकत : अमिताभला नोटीस

‘कौन बनेगा करोडपती’मधून दुसऱ्यांना करोडपती बनवता बनवता अमिताभला स्वत:लाच आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय.

Jan 8, 2013, 03:29 PM IST

‘सन्मित कौर’ बनली पाच कोटींची मालकीण!

‘कौन बनेगा करोडपती’च्या सहाव्या सीझनमध्ये मुंबईच्या सन्मित कौर सहानी या ३७ वर्षीय महिलेनं हा अनुभव प्रत्यक्षात घेतलाय. पाच करोड रुपये जिंकणारी सन्मित ही पहिलीच पहिला ठरलीय.

Jan 8, 2013, 08:00 AM IST

सुशील कुमार द रिअल बिग बॉस

कौन बनेगा करोडपतीमध्ये पाच कोटी रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक सुशील कुमराने रिअल्टी शो बिग बॉसची ऑफर नाकारली आहे. एण्डेमोल इंडियाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली पण मी नकार दिला असं सुशील म्हणाला. इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा मला माझी प्रतिमा महत्वाची आहे आणि तिला तडा जाईल असं काहीही मला करायचं नाही असं सुशीलने सांगितलं.

Nov 24, 2011, 05:09 PM IST