कोविड केअर सेंटर

कोरोना झालेल्या तरुणीने सुरु केलं जिल्ह्यातील पहिलं खाजगी कोविड सेंटर

स्वत:ला कोरोनाची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. आपल्याप्रमाणे इतरांचे हाल होऊ नयेत, याच भावनेतून त्यांनी कोविड सेंटर सुरु केलं.

Sep 24, 2020, 03:16 PM IST

शासकीय कोविड केअर सेंटर बाहेर कोरोना रुग्ण पडून

मेडिकल कॉलेजच्या बाहेर एक कोरोना रुग्ण बाहेर पडलेल्या अवस्थेत

Sep 7, 2020, 07:34 AM IST

कोविड केअर सेंटरमध्ये असं काही घडतंय की....रुग्ण एकदम खूश

कोरोना विषाणूची बाधा झालेल्या अनेक व्यक्ती खचून जातात. आता आपले काही खरे नाही, असे म्हणत निराश होतात. मात्र, अशा कोरोना बाधित रुग्णांना अनोख्या पद्धतीने दिलासा देण्यात येत आहे.  

Jul 24, 2020, 08:51 AM IST

नाशिक ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर - पालकमंत्री भुजबळ

 नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या सहकार्याने ५०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.

Jun 23, 2020, 09:26 AM IST

कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेल्वेची मदत, ही खास सुविधा उपलब्ध

कोरोनाबाधिक रुग्णांसाठी आता रेल्वेची मदत होणार आहे.  

Jun 13, 2020, 01:01 PM IST

नागपुरात पाच हजार बेडचे कोव्हिड केअर सेंटर

आयुक्त मुंढे यांच्या संकल्पनेतून अल्पावधित उभारणी

May 11, 2020, 08:00 PM IST