कोल्हापूर सभा

Loksabha Election 2019 Kolhapur BJP Shivsena first campaign speech Uddhav Thackeray targets Congress NCP PT1M12S

'गिरीश महाजन दिसल्यावर धडकी भरते'; उद्धव ठाकरेंकडून महाआघाडीची खिल्ली

'गिरीश महाजन दिसल्यावर धडकी भरते'; उद्धव ठाकरेंकडून महाआघाडीची खिल्ली

Mar 24, 2019, 11:35 PM IST

'गिरीश महाजन दिसल्यावर धडकी भरते'; उद्धव ठाकरेंकडून महाआघाडीची खिल्ली

भाजपा-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटला.

Mar 24, 2019, 09:56 PM IST

माझा दौरा उभा महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच- राज

आज कोल्हापुरातल्या गांधी मैदानात राज ठाकरे यांच्या दौऱ्यातील पहिलं भाषण केलं. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. आपल्याला होत असलेल्या जबड्याचा त्रास आणि सर्दी-खोकला यांच्यावर टिप्पणी करत भाषणाला सुरूवात केली.

Feb 12, 2013, 09:21 PM IST

राज ठाकरेंच्या कोल्हापूर भाषणातील ठळक मुद्दे

राज ठाकरे यांच्या कोल्हापुरातील सभेला तुफान गर्दी झाली. कोल्हापुरातील गांधी मैदानावर राज ठाकरेंचे भाषण सुरू झाले. राज ठाकरेंच्या सभेला प्रचंड उत्साह, राज ठाकरेंचा जयघोष सुरू होता.

Feb 12, 2013, 08:05 PM IST