Interesting Fact : Toothpaste च्या ट्यूबवर असणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ काय?
कधी तुम्ही Toothpaste च्या ट्युबला व्यवस्थित पाहिलंय? प्रत्येक पेस्टच्या खालच्या भागावर हिरव्या, लाल आणि काळ्या रंगांच्या लहानश्या पट्ट्या असतात.
Dec 2, 2022, 07:48 AM ISTविरोधकांवर सुषमा स्वराज यांचा ट्विटर बॉम्ब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 05:22 PM ISTकोलगेट आरोपीच्या पासपोर्टसाठी काँग्रेस नेत्याकडून दबाव - सुषमा स्वराज
पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावर आक्रमक झालेल्या काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी आता स्वराज यांनी स्वतःच हाती तलवार घेतलीय. कोळसा घोटाळ्याचे आरोपी संतोष बागरोडिया यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यासाठी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं दबाव टाकल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय.
Jul 22, 2015, 01:10 PM ISTदेशभरातून परत मागवला जाणार डेटॉल, कोलगेटवरही कारवाईची शक्यता
ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवत औषध प्रशासनाने डेटॉलवर कारवाईची तयारी चालवली आहे. 2014 मध्ये आग्रामध्ये घेतलेल्या सॅम्पलचे वजन कमी असल्याची तक्रार आल्यावर प्रशासनाने कंपनीला नोटीस पाठवली असून त्या बॅचमधील सर्व माल परत मागवण्याची तयारी करत आहे. सोबतच कोलगेटवरही कारवाईची तयारी केली जातेय.
Jun 22, 2015, 06:09 PM ISTकोलगेट प्रकरणी खासदार विजय दर्डा यांच्यावर समन्स
कोलगेट घोटाळ्याप्रकरणी राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा आणि इतर तिघांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केलंय. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला.
May 8, 2014, 05:47 PM ISTकोळसा घोटाळाः सरकारचे पाय खोल रुतले
कोळसा घोटाळ्यात सरकारचे पाय आणखीनंच रूतले आहेत. चौकशी अहवालात फेरफारासंदर्भात सीबीआय संचालकांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अहवालात सरकारचं पितळ उघडं पडलंय.
Apr 26, 2013, 04:54 PM IST