राजधानीला पुन्हा कोरोनाचा विळखा; मुख्यमंत्री मोठ्या निर्णयाच्या तयारीत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे.
Nov 19, 2020, 07:57 AM IST
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे हे आदेश
कोरोनारूग्णांची ( Coronavirus) संख्या मुंबईत (Mumbai) आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे केले आहे.
Nov 18, 2020, 07:21 PM IST'बनवाबनवी करणाऱ्या राज्य सरकारला जनताच झटका देईल'
वीज बिलाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक
Nov 18, 2020, 12:19 PM ISTJoe Biden- पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दूरध्वनीवरुन संवाद; 'या' मुद्द्यांवर चर्चा
दोन्ही देशांच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वपूर्ण
Nov 18, 2020, 07:43 AM IST
देशात चार महिन्यांत प्रथमच पाहायला मिळाली 'इतकी' रुग्णसंख्या
Coronavirus खरंच नियंत्रणात येतोय का?
Nov 17, 2020, 01:08 PM IST'या' देशात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.
Nov 16, 2020, 06:24 PM IST
जागराला या या! राज्यातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली
मंदिरात येताना ...
Nov 16, 2020, 07:25 AM ISTराज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Nov 13, 2020, 12:43 PM ISTकोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांची संख्या ८६ लाख ८३ हजार ९१७ वर पोहोचली आहे.
Nov 12, 2020, 03:58 PM IST
देशात 24 तासात कोरोनाचे 45,903 रुग्ण वाढले, 490 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना व्हायरसचा धोका कायम...
Nov 9, 2020, 11:07 AM ISTमास्क वापरणे बंधनकारक, न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश
मुंबई शहरातील (Mumbai) कोरोनाची रुग्ण (Coronavirus) संख्या घटत असली तरी मास्क (Mask) न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी दिले.
Nov 7, 2020, 09:26 PM ISTराज्यात कोरोनाचे ५,०२७ नवीन रुग्ण
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus) ११,०६० रुग्ण ठणठणीत बरे झालेत.
Nov 6, 2020, 09:42 PM ISTराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर
राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
Nov 5, 2020, 08:14 PM ISTCoronavirus : राज्यासाठी चांगली बातमी, रिकव्हरी रेट ९० पेक्षा जास्त
आज नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे.
Nov 4, 2020, 10:28 PM IST