कोरोना व्हायरस

कोरोनामुळे ब्रेक; स्कूलबस धारकांचा सवाल, 'सांगा ! जगायचे कसे?'

कोरोनामुळे सोलापुरातले स्कूलबस धारक त्यामुळे धास्तावले आहेत.

Oct 10, 2020, 06:55 PM IST

कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील

कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.  

Oct 10, 2020, 03:35 PM IST

मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

Oct 9, 2020, 05:49 PM IST

Coronavirus : काय आहे राज्याचा रिकव्हरी रेट आणि सध्याची रुग्णसंख्या?

एका क्लिकवर जाणून घ्या राज्यातील कोरोनाची स्थिती

Oct 8, 2020, 08:59 PM IST

Coronavirus : आता गुगल मॅपवर पाहता येणार Containment Zones

पाहा हे कसं शक्य आहे....

Oct 8, 2020, 07:06 PM IST

माझे कुटुंब, माझी जबाबदारी । मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबीयांची आरोग्य तपासणी

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्ग तमंगळवारी मातोश्रीवर ठाकरे कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली. 

Oct 6, 2020, 10:05 PM IST

कोरोना रिपोर्ट येताच तमन्ना म्हणाली....

काही दिवसांपूर्वी  'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती.

 

Oct 6, 2020, 04:54 PM IST

कोळी महिलांना 'मनसे पॅटर्न'नं मिळाला न्याय

अवघ्या चोवीस तासांत केली कारवाई

Oct 6, 2020, 04:38 PM IST

'देऊळ बंद'ची झळ साधू आणि पुजाऱ्यांना

मंदिरे खुली करण्यासाठी साधूची खडी तपश्चर्या

 

Oct 5, 2020, 07:14 PM IST

राज्यात दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येनं किमान दिलासा

जाणून घ्या राज्यातील दिवसभरातील कोरोनाची आकडेवारी 

Oct 4, 2020, 10:21 PM IST

'बाहुबली' फेम अभिनेत्रीला कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

Oct 4, 2020, 08:31 PM IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या ६५ लाखांवर; मिळू शकते दिलासादायक बातमी

देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर तब्बल १ लाखांच्या घरात पोहोचला आहे. 

 
 

Oct 4, 2020, 12:56 PM IST

Covid-19 । देशात २४ तासांत कोरोनाचे ७९ हजार ४७६ नवे रुग्ण

देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर तब्बल १ लाखांच्या घरात पोहोचला आहे. 

 
 

 

Oct 3, 2020, 12:49 PM IST

Coronavirus : जाणून घ्या काय दर्शवतो दुसऱ्या फेरीतील 'सेरो सर्व्हे'चा अहवाल...

सेरो सर्व्हेच्या दुसऱ्या फेरीतील महत्वाची निरीक्षणे

 

Oct 1, 2020, 10:57 PM IST