कोरोना रुग्ण

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ६४ लाखावर, ३.८५ लाख रुग्णांचा मृत्यू

जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या लाखांच्या घरात

Jun 4, 2020, 04:49 PM IST

राज्यात २५६० नवे कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ७४ हजारांवर

राज्यात आतापर्यंत 32 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Jun 3, 2020, 09:38 PM IST

भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट सुधारला; आतापर्यंत ९५ हजारहून अधिक रुग्ण बरे

 वाढणाऱ्या संख्येसह एक दिलासादायक बाबही समोर येत आहे.

Jun 2, 2020, 05:11 PM IST

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे कोरोनावीर डॉ. बंडोपंत देशमुख

संपूर्ण जग कोरोनाला घाबरत आहे, पण हे कोरोनावीर कोरोनासह वावरत आहेत 

Jun 2, 2020, 03:21 PM IST

दिलासादायक ! कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मे महिन्यात वाढले

मे महिन्यात रिकव्हरी रेट ४३.३५ टक्के

Jun 1, 2020, 09:43 PM IST

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७० हजारांच्या वर

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ

Jun 1, 2020, 08:26 PM IST

'रख तू हौसला...' राणी मुखर्जीकडून कोरोना वीरांना सलामी

 जगात सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. 

 

Jun 1, 2020, 03:45 PM IST

केईएम रुग्णालयातून कोरोनाचा पेशंट हरवला

बेफिकीर कारभाराला जबाबदार कोण?- किरीट सोमैयांचा सवाल

Jun 1, 2020, 12:19 PM IST

Covid-19 : कल्पक मेकॅनिकने बनवली अनोखी रिक्षा

किती काळ हातावर हात ठेवून बसणार..

 

 

Jun 1, 2020, 11:45 AM IST

मन की बात : कोरोनाची भीती अद्याप टळली नाही - पंतप्रधान

मोदी यांचा हा ६५ वा 'मन की बात' कार्यक्रम...

 

May 31, 2020, 12:50 PM IST

उद्धव ठाकरेंनी मानले सलमान खानचे आभार

जगात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

May 31, 2020, 10:20 AM IST

चिंताजनक; देशात गेल्या २४ तासात ७९६४ जणांना कोरोनाची लागण

देशात सतत कोरोना  रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे

 

May 30, 2020, 11:23 AM IST

सांगली, परभणीत कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सांगली आणि परभणी या जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.  

May 30, 2020, 09:52 AM IST

मुंबईच्या ११ हॉटस्पॉटमध्ये १५०० पेक्षा जास्त रुग्ण

मुंबई कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहे

May 28, 2020, 08:16 PM IST

लॉकडाऊनमध्ये 'कोरोना व्हायरस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

May 27, 2020, 04:55 PM IST