कोरोना मृत्यू

दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या लहान भावाचाही कोरोनामुळे मृत्यू

दुसरा छोटा भाऊ एहसान खान यांचेही कोरोनामुळे निधन 

Sep 3, 2020, 12:25 PM IST

दिवसभरात राज्यात ११,१११ नवे कोरोना रुग्ण; २८८ जणांचा मृत्यू

आज दिवसभरात राज्यात 8837 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Aug 16, 2020, 08:16 PM IST

देशात गेल्या 24 तासात 66,999 लोकांना कोरोनाची लागण, 942 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ सुरुच 

Aug 13, 2020, 11:54 AM IST

दिवसभरात राज्यात ११ हजार नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २५६ जणांचा मृत्यू

आज महाराष्ट्रात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त...

Aug 11, 2020, 08:58 PM IST

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे.

Aug 8, 2020, 08:25 PM IST

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्त वाढ, २६५ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये एका दिवसात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्तने वाढ झाली आहे. 

Jul 31, 2020, 08:19 PM IST

राज्यात आज कोरोनाचे ११,१४७ रूग्ण वाढले, तर २६६ जणांचा मृत्यू

 राज्यात आज ८८६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Jul 30, 2020, 08:15 PM IST

अमेरिकेत कोरोनाचा कहर, १ लाख ४० हजारांवर पोहोचला मृतांचा आकडा

अमेरिकेत अनेक भागात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत आहे.

Jul 20, 2020, 04:15 PM IST

दिवसभरात राज्यात ६६०३ नवे कोरोना रुग्ण; १९८ जणांचा मृत्यू

राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,23,724 इतकी झाली आहे. 

Jul 8, 2020, 09:12 PM IST

दिवसभरात राज्यात ५१३४ नवे कोरोना रुग्ण; २२४ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत एकूण 1,18,558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Jul 7, 2020, 09:12 PM IST

राज्यात कोरोनाचे २२५९ नवे रुग्ण; दिवसभरात १२० जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजार 787 इतकी झाली आहे. 

Jun 9, 2020, 10:25 PM IST