कोरोनाव्हायरस

यंदाच्या वर्षी 'स्कूल नही चले हम'; मुंबईतील शाळांबाबत मोठा निर्णय

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा

Nov 20, 2020, 02:53 PM IST

कोरोना 'लस'बाबत मोठी बातमी, 'फायझर कंपनी'ला तिसऱ्या टप्प्यात मोठे यश

अमेरिकेच्या फायझर कंपनीला (US pharma giant Pfizer) लस (Covid-19 vaccine) संशोधनातील तिसऱ्या टप्प्यातही मोठे यश मिळाले आहे.

Nov 18, 2020, 10:41 PM IST

'बाहुबली' फेम अभिनेत्रीला होती मृत्यूची भीती, कारण...

तिनं रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता

Nov 11, 2020, 11:26 AM IST

कोरोनाची दुसरी लाट : या देशात पुन्हा लॉकडाऊन, ७०० किमीपर्यंत वाहतूककोंडी

इस्लामिक दहशतवादी घटनानंतर फ्रान्समधील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने देशात दुसरे लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

Oct 31, 2020, 11:50 AM IST

पुणेकरांसाठी चांगली बातमी, शहरातील उद्याने होणार खुली

पुणे शहरातील उद्याने खुली होणार आहेत.

Oct 27, 2020, 11:19 AM IST

केंद्र सरकारने व्हिसावरील बंदी उठविली, पर्यटक वगळता सर्वांना प्रवासाची मुभा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने घातलेली व्हिसा (visa) बंदी हटवली आहे. 

Oct 22, 2020, 03:48 PM IST

कोरोना उपचार : वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस

नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.  

Oct 16, 2020, 10:55 AM IST

हिंदुत्त्वावर प्रश्न विचारणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर

 मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रास दिलेलं उत्तर पाहता ...

Oct 13, 2020, 01:19 PM IST

हिंदुत्त्वाचा विसर पडला का, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ज्या शब्दाचा तुम्ही द्वेष करत होता... 

Oct 13, 2020, 12:55 PM IST

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने कोरोना लस चाचणी थांबवली; शरीरावर दुष्परिणाम

 कोरोना लस बाजारात कधी येणार, याचीच उत्सुकता आहे. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनेही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लसच्या चाचणी अचानक थांबविण्यात आली आहे.  

Oct 13, 2020, 10:10 AM IST

केईएम रूग्णालयात आता प्लाझ्मा बँक, महागडा खर्च टळणार

कोरोनाबाधितांसाठी परळच्या केईएम रूग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. 

Oct 13, 2020, 09:42 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोना संसर्गाबाबत डॉक्टरांनी दिली मोठी माहिती

ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील रॅलीपूर्वीच ...

Oct 13, 2020, 07:24 AM IST