कोरेगाव भीमा

दलित समाज आंदोलनाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

कोरेगाव भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भाजपबरोबर असलेल्या आरपीआय नेते रामदास आठवले यांची मात्र चिंता वाढणार आहे.

Jan 4, 2018, 10:09 PM IST

कोरेगाव भीमा पडसाद : काय झालं आणि कसं घडलं?

कोरेगाव भीमा दंगलीची सुरूवात ज्या वढू गावातून झाली, तिथले वाद आधीच मिटले होते, अशी नवी धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती आलीय. 

Jan 4, 2018, 08:38 PM IST

कोरेगाव भीमा दंगल : युवकाचा नाहक बळी आणि भीषण वास्तव

कोरेगाव भीमा इथं झालेल्या दंगलीत सणसवाडीच्या राहुल फटांगरे नावाच्या युवकाचा नाहक बळी गेला. दंगली करणारे दंगली करतात, पण त्यात जीव जातो तो राहुलसारख्या निरपराध व्यक्तीचा. हेच भीषण वास्तव दाखवणारा झी 24 तासचा हा खास रिपोर्ट. 

Jan 4, 2018, 08:10 PM IST

कोरेगावर भीमा पडसाद : एसटीचे २० कोटींचे नुकसान

एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागले आहे. तसेच राज्यभरात अनेक एसटी आणि शहर बस वाहतूक टार्गेट करण्यात आली. 

Jan 4, 2018, 08:01 PM IST

कोरेगाव-भीमा पडसाद : रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपाइंची बैठक

सध्या धुमसत असलेल्या कोरेगाव-भीमा  वादाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ जानेवारीला रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक आयोजित करण्यात आलीय. 

Jan 4, 2018, 06:24 PM IST

तीन दिवसानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्वपदावर : केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर

कोरेगांव-भीमा घटनेनंतर तीन दिवसानंतर आता हळहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय. 

Jan 4, 2018, 06:05 PM IST