कोब्रा

Viral Video : हेल्मेटच्या आत लपला होता कोब्रा; धावत्या बाईकवर तरुणाला केला दंश, पुढे काय झालं पाहा...

King Cobra In Helmet Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. हेल्मेटच्या आत लपला किंग कोब्राने धावत्या बाईकवर तरुणाला दंश केला अन् मग...

Dec 27, 2024, 06:49 PM IST

Pit Bull बनला सुपरहिरो! कोब्राला आपटून आपटून मारलं; मुलांचा वाचवला जीव : Watch Video

घराजवळच्या गार्डनमध्ये कोब्राला पाहताच मुलांनी एकच गोंधळ घातला. पिट बुलने पट्टा तोडून धावला. आणि ... पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ. 

Sep 25, 2024, 08:46 AM IST

King Cobra : TV समोर बसून सोफ्यावर लोळण्याची तुम्हालाही आहे सवय? 'ही' बातमी वाचून सतर्क व्हा, नाहीतर जीवावर बेतेल

Kind Cobra Viral Video: आपल्याला अनेकदा सोफ्यावर बसून लोळण्याची सवय असते. कधी दुपारी तर कधी रात्री, आपल्यासाठी काही ठरलेली वेळ नसते, आपण मनाला येईल तेव्हा सोफ्यावर लोळायचा प्रयत्न करतो. परंतु थांबा एक निवांत वेळेत तुमच्यावर जीवघेणा प्रसंगदेखील (Horrible Incident) ओढवू शकतो. 

Jan 11, 2023, 12:53 PM IST

'तिने' आपल्या पिलांना वाचविण्यासाठी कोब्राशी दिला लढा

आईचा आपल्या मुलांवर जीव असतो. आपल्या लेकरांसाठी ती काहीही करु शकते. 

Sep 20, 2018, 06:58 PM IST

पूर ओसरल्यानंतर केरळवर आता हे भयानक संकट

 केरळमध्ये पुराचं पाणी ओसरत असताना, केरळच्या नागरिकांना आणखी एका भयानक संकटाचा सामना करावा लागतोय.

Aug 23, 2018, 05:33 PM IST
PT2M7S

भंडारा | कमोडमध्ये सापडला विषारी कोब्रा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 6, 2018, 09:34 PM IST

भारत-बांग्लादेशच्या मॅचमध्ये आला 'कोब्रा', खेळाडू झाले हैराण

कोलंबाच्या प्रेमदासा स्टेडियमध्ये खेळल्या जाणाऱ्या निदाहास ट्रॉफितील पाचव्या मॅचमध्ये भारताची टीम बांगलादेशला भिडली. यामध्ये बांगला देशचा पराभव झाला.

Mar 16, 2018, 11:37 AM IST

धक्कादायक : काळ्या जादूसाठी आणलेली घुबडं, कोब्रा साप जप्त

मुंबईत काळ्या जादूसाठी आणण्यात आलेली दुर्मिळ जातीची घुबडं आणि कोब्रा साप मुंबई पोलिसांनी जप्त केलेत.

Jan 17, 2018, 01:08 PM IST

तहानेने व्याकुळ कोब्रा बाटलीने प्यायला पाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 12:48 PM IST

मालकाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने दिले प्राणाचे बलिदान

कुत्र्याला ईमानदार प्राणी म्हटले जाते. कुत्रा केलेली मदत कधीही विसरत नाही. त्यामुळे आपल्या मालकासाठी तो काहीही करायला तयार असतो. अशीच एक घटना केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याती पेरुंबवर येथे घडलीये.

Mar 17, 2017, 09:05 PM IST

कोब्रासोबतचा व्हिडिओ श्रुतीला पडला महागात

अभिनेत्री श्रुती उल्फत हिला पोलिसांनी अटक केलीय. नुकताच, श्रुतीचा कोब्रा नागासोबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

Feb 9, 2017, 10:46 AM IST

कोब्रासोबतचा व्हिडीओ पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्रीला अटक

कोब्रासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्री श्रुती उल्फत हिला अटक करण्यात आलीये. वन विभागाने ही कारवाई केलीये. तिच्यासह आणखी एक अभिनेत्री आणि दोन प्रॉडक्शन मॅनेजर्सनाही अटक करण्यात आलीये.

Feb 9, 2017, 08:53 AM IST

कोब्राला किस करणं पडलं महागात, तरुणानं गमावला जीव

कोब्राला किस करणं नवी मुंबईतल्या एका सर्पमित्र तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

Feb 6, 2017, 06:45 PM IST

अजब...त्याने केले किंग कोब्रा सापाशी लग्न

लग्नाच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी. ही बातमी आहे थायलंडमधली. एका युवकानं चक्क 9 फूट लांबीच्या किंग कोब्रा जातीच्या सापाशी लग्न केले आहे.

Nov 13, 2016, 10:56 PM IST