कोकणात शिवसेनाच

शिवसेना: एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्या खांद्यावर कोकणची धुरा

एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघ तर सुभाष देसाई यांच्याकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे लोकसभा मतदार संघाच्या संपर्क नेतेपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

Aug 6, 2018, 09:47 AM IST