कोकणातून मोठी अपडेट आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड 27 गावांना जोडणारा मार्ग बंद

कोकणातून मोठी अपडेट! आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड; 27 गावांना जोडणारा मार्ग बंद

Massive landslide: आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड पडल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा मार्ग बंद झालाय. 

Jul 8, 2024, 10:11 AM IST